जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना सात तर गुलाबराव देवकरांना पाच वर्षांची शिक्षा

धुळे : राज्यभरात गाजलेल्या घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे तर सुरेश जैन यांना सात वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. गेल्या काही वर्षापासून घरकुल घोटाळ्याचं प्रकरण


                   जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना सात तर गुलाबराव देवकरांना पाच वर्षांची शिक्षा
<strong>धुळे : </strong>राज्यभरात गाजलेल्या घरकुल घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे तर सुरेश जैन यांना सात वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. गेल्या काही वर्षापासून घरकुल घोटाळ्याचं प्रकरण