‘झेडपी’च्या शाळा करा हस्तांतर

सोलापूर - महापालिका हद्दीत शाळा आल्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर सर्व मालमत्तेसह महापालिका व नगरपालिकांकडे करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत शिक्षकांचे हस्तांतरही महापाहिला व नगरपालिकांकडे करण्यास सांगितले आहे.  ज्या शाळा महापालिका हद्दीत हस्तांतरित होत आहेत, त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या एकूण पदाचा आढावा घ्यावा. हद्दवाढीमुळे ज्या शाळा महापालिका क्षेत्रात गेल्या आहेत, महापालिकेच्या कोणत्या माध्यमाच्या शाळेस किती शिक्षकांची आवश्‍यकता आहे, हे पाहून त्यानुसार जिल्हा परिषदेकडे शिक्षक अतिरिक्त होत असल्यास त्या शिक्षकांच्या सेवा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, असेही शासनाने म्हटले आहे. या पदांवर शिक्षकांच्या सेवा हस्तांतरित करण्यासाठी सर्व शिक्षकांकडून विकल्प घ्यावेत, असे आदेशात म्हटले आहे. News Item ID: 599-news_story-1564156431Mobile Device Headline: ‘झेडपी’च्या शाळा करा हस्तांतरAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सोलापूर - महापालिका हद्दीत शाळा आल्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर सर्व मालमत्तेसह महापालिका व नगरपालिकांकडे करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत शिक्षकांचे हस्तांतरही महापाहिला व नगरपालिकांकडे करण्यास सांगितले आहे.  ज्या शाळा महापालिका हद्दीत हस्तांतरित होत आहेत, त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या एकूण पदाचा आढावा घ्यावा. हद्दवाढीमुळे ज्या शाळा महापालिका क्षेत्रात गेल्या आहेत, महापालिकेच्या कोणत्या माध्यमाच्या शाळेस किती शिक्षकांची आवश्‍यकता आहे, हे पाहून त्यानुसार जिल्हा परिषदेकडे शिक्षक अतिरिक्त होत असल्यास त्या शिक्षकांच्या सेवा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, असेही शासनाने म्हटले आहे. या पदांवर शिक्षकांच्या सेवा हस्तांतरित करण्यासाठी सर्व शिक्षकांकडून विकल्प घ्यावेत, असे आदेशात म्हटले आहे. Vertical Image: English Headline: ZP School Transfer in Municipal Rural Development DepartmentAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवा शाळामहापालिकाrural developmentsectionsसोलापूरमराठी शाळापूरनगरपालिकाशिक्षकप्रशासनशिक्षणशेतीSearch Functional Tags: शाळा, महापालिका, Rural Development, Sections, सोलापूर, मराठी शाळा, पूर, नगरपालिका, शिक्षक, प्रशासन, शिक्षण, शेतीTwitter Publish: Meta Keyword: ZP School, Transfer, Municipal, Rural Development DepartmentMeta Description: महापालिका हद्दीत शाळा आल्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर सर्व मालमत्तेसह महापालिका व नगरपालिकांकडे करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.Send as Notification: 

‘झेडपी’च्या शाळा करा हस्तांतर

सोलापूर - महापालिका हद्दीत शाळा आल्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर सर्व मालमत्तेसह महापालिका व नगरपालिकांकडे करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत शिक्षकांचे हस्तांतरही महापाहिला व नगरपालिकांकडे करण्यास सांगितले आहे. 

ज्या शाळा महापालिका हद्दीत हस्तांतरित होत आहेत, त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या एकूण पदाचा आढावा घ्यावा. हद्दवाढीमुळे ज्या शाळा महापालिका क्षेत्रात गेल्या आहेत, महापालिकेच्या कोणत्या माध्यमाच्या शाळेस किती शिक्षकांची आवश्‍यकता आहे, हे पाहून त्यानुसार जिल्हा परिषदेकडे शिक्षक अतिरिक्त होत असल्यास त्या शिक्षकांच्या सेवा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, असेही शासनाने म्हटले आहे. या पदांवर शिक्षकांच्या सेवा हस्तांतरित करण्यासाठी सर्व शिक्षकांकडून विकल्प घ्यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

News Item ID: 
599-news_story-1564156431
Mobile Device Headline: 
‘झेडपी’च्या शाळा करा हस्तांतर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सोलापूर - महापालिका हद्दीत शाळा आल्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर सर्व मालमत्तेसह महापालिका व नगरपालिकांकडे करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत शिक्षकांचे हस्तांतरही महापाहिला व नगरपालिकांकडे करण्यास सांगितले आहे. 

ज्या शाळा महापालिका हद्दीत हस्तांतरित होत आहेत, त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या एकूण पदाचा आढावा घ्यावा. हद्दवाढीमुळे ज्या शाळा महापालिका क्षेत्रात गेल्या आहेत, महापालिकेच्या कोणत्या माध्यमाच्या शाळेस किती शिक्षकांची आवश्‍यकता आहे, हे पाहून त्यानुसार जिल्हा परिषदेकडे शिक्षक अतिरिक्त होत असल्यास त्या शिक्षकांच्या सेवा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, असेही शासनाने म्हटले आहे. या पदांवर शिक्षकांच्या सेवा हस्तांतरित करण्यासाठी सर्व शिक्षकांकडून विकल्प घ्यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
ZP School Transfer in Municipal Rural Development Department
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा 
Search Functional Tags: 
शाळा, महापालिका, Rural Development, Sections, सोलापूर, मराठी शाळा, पूर, नगरपालिका, शिक्षक, प्रशासन, शिक्षण, शेती
Twitter Publish: 
Meta Keyword: 
ZP School, Transfer, Municipal, Rural Development Department
Meta Description: 
महापालिका हद्दीत शाळा आल्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर सर्व मालमत्तेसह महापालिका व नगरपालिकांकडे करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
Send as Notification: