टिकटॉक अॅप वारंवार का वादाच्या भोवऱ्यात?

व्हीडिओ स्ट्रीमिंग करणारं हे चिनी अॅप भारतामध्ये टीन एजर्सपासून सर्वच वयोगटांमध्ये लोकप्रिय झालं आहे. छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत हे अॅप वापरलं जातंय.