'तो' भाजीवाल्याचा तिरंगा आनंद महिंद्रांच्या मनात घर करुन गेला

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आल्याचे दिसत आहे. भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा काल आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन दिल्या. त्यानंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांनी एक फोटो आपल्या अकाऊण्टवरुन ट्विट केला आहे. तो फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा फोटो ट्विट करताना आनंद महिंद्रा म्हणतात, “(स्वातंत्र्य दिनाचा) दिवस संपत आला असला तरी आजच्या दिवसात माझ्या मनात हा फोटो घर करुन राहिलेला आहे. एका भाजीविक्रेत्याने देशाबद्दल असणारे प्रेम आणि विश्वास अशा साध्या पद्धतीने व्यक्त केले आहे. तसं पाहिलं तर बनवण्यासाठी सर्वात स्वस्त पण भावना स्पष्टपणे व्यक्त करणारा हा फोटो आहे. जय हिंद”   As the day draws to a close, this is the image that will stay most firmly embedded in my mind. The national commitment & faith displayed by a humble vegetable vendor. The most inexpensive symbol to make, but the most powerfully eloquent. Jai Hind. #whatsappwonderbox pic.twitter.com/S2JIqBap5f — anand mahindra (@anandmahindra) August 15, 2019 दरम्यान, हा तिरंगा भाजीविक्रेत्याच्या टोपलीच्या कडेवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साकरालेला दिसत आहे. टोपलीमध्ये केशरी रंगासाठी गाजरचा वापर तर सफेद रंगासाठी मध्यभागी मुळा आणि तळाला हिरव्या रंगासाठी भेंडी खोचून तिरंगा तयार करण्यात आल्याचे फोटोत दिसते. News Item ID: 599-news_story-1565954651Mobile Device Headline: 'तो' भाजीवाल्याचा तिरंगा आनंद महिंद्रांच्या मनात घर करुन गेलाAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आल्याचे दिसत आहे. भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा काल आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन दिल्या. त्यानंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांनी एक फोटो आपल्या अकाऊण्टवरुन ट्विट केला आहे. तो फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा फोटो ट्विट करताना आनंद महिंद्रा म्हणतात, “(स्वातंत्र्य दिनाचा) दिवस संपत आला असला तरी आजच्या दिवसात माझ्या मनात हा फोटो घर करुन राहिलेला आहे. एका भाजीविक्रेत्याने देशाबद्दल असणारे प्रेम आणि विश्वास अशा साध्या पद्धतीने व्यक्त केले आहे. तसं पाहिलं तर बनवण्यासाठी सर्वात स्वस्त पण भावना स्पष्टपणे व्यक्त करणारा हा फोटो आहे. जय हिंद”   As the day draws to a close, this is the image that will stay most firmly embedded in my mind. The national commitment & faith displayed by a humble vegetable vendor. The most inexpensive symbol to make, but the most powerfully eloquent. Jai Hind. #whatsappwonderbox pic.twitter.com/S2JIqBap5f — anand mahindra (@anandmahindra) August 15, 2019 दरम्यान, हा तिरंगा भाजीविक्रेत्याच्या टोपलीच्या कडेवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साकरालेला दिसत आहे. टोपलीमध्ये केशरी रंगासाठी गाजरचा वापर तर सफेद रंगासाठी मध्यभागी मुळा आणि तळाला हिरव्या रंगासाठी भेंडी खोचून तिरंगा तयार करण्यात आल्याचे फोटोत दिसते. Vertical Image: English Headline: Anand Mahindra Posted Tricolor Indian Flag Made By Vegetable VendorAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाभारतSearch Functional Tags: भारतTwitter Publish: Meta Description: महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आल्याचे दिसत आहे.Send as Notification: 

'तो' भाजीवाल्याचा तिरंगा आनंद महिंद्रांच्या मनात घर करुन गेला

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आल्याचे दिसत आहे.

भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा काल आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन दिल्या. त्यानंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांनी एक फोटो आपल्या अकाऊण्टवरुन ट्विट केला आहे. तो फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हा फोटो ट्विट करताना आनंद महिंद्रा म्हणतात, “(स्वातंत्र्य दिनाचा) दिवस संपत आला असला तरी आजच्या दिवसात माझ्या मनात हा फोटो घर करुन राहिलेला आहे. एका भाजीविक्रेत्याने देशाबद्दल असणारे प्रेम आणि विश्वास अशा साध्या पद्धतीने व्यक्त केले आहे. तसं पाहिलं तर बनवण्यासाठी सर्वात स्वस्त पण भावना स्पष्टपणे व्यक्त करणारा हा फोटो आहे. जय हिंद”
 

दरम्यान, हा तिरंगा भाजीविक्रेत्याच्या टोपलीच्या कडेवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साकरालेला दिसत आहे. टोपलीमध्ये केशरी रंगासाठी गाजरचा वापर तर सफेद रंगासाठी मध्यभागी मुळा आणि तळाला हिरव्या रंगासाठी भेंडी खोचून तिरंगा तयार करण्यात आल्याचे फोटोत दिसते.

News Item ID: 
599-news_story-1565954651
Mobile Device Headline: 
'तो' भाजीवाल्याचा तिरंगा आनंद महिंद्रांच्या मनात घर करुन गेला
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आल्याचे दिसत आहे.

भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा काल आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन दिल्या. त्यानंतर रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांनी एक फोटो आपल्या अकाऊण्टवरुन ट्विट केला आहे. तो फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हा फोटो ट्विट करताना आनंद महिंद्रा म्हणतात, “(स्वातंत्र्य दिनाचा) दिवस संपत आला असला तरी आजच्या दिवसात माझ्या मनात हा फोटो घर करुन राहिलेला आहे. एका भाजीविक्रेत्याने देशाबद्दल असणारे प्रेम आणि विश्वास अशा साध्या पद्धतीने व्यक्त केले आहे. तसं पाहिलं तर बनवण्यासाठी सर्वात स्वस्त पण भावना स्पष्टपणे व्यक्त करणारा हा फोटो आहे. जय हिंद”
 

दरम्यान, हा तिरंगा भाजीविक्रेत्याच्या टोपलीच्या कडेवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साकरालेला दिसत आहे. टोपलीमध्ये केशरी रंगासाठी गाजरचा वापर तर सफेद रंगासाठी मध्यभागी मुळा आणि तळाला हिरव्या रंगासाठी भेंडी खोचून तिरंगा तयार करण्यात आल्याचे फोटोत दिसते.

Vertical Image: 
English Headline: 
Anand Mahindra Posted Tricolor Indian Flag Made By Vegetable Vendor
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
भारत
Twitter Publish: 
Meta Description: 
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले ट्विट सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये भाज्यांपासून तिरंगा साकारण्यात आल्याचे दिसत आहे.
Send as Notification: