तणाव नाही! इन्स्टाग्रामच्या लाईक्सचा आकडा गायब

इन्स्टाग्राम आता लाईक्सचे आकडेच दाखवणं बंद करणार आहे. म्हणजे ना लाईक्सच्या तुलनेचं प्रेशर असेल ना कसलीही सेल्फी स्पर्धा.