तानाजी सावंतांच्या घराबाहेर खेकडे सोडून राष्ट्रवादीचं आंदोलन

पुणे : खेकड्यांनी पोखरल्यामुळे तिवरे धरण फुटल्याचा दावा केल्यानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत टीकेचा विषय ठरले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सावंतांच्या घराबाहेर खेकडे सोडून अनोखं आंदोलन केलं. 'तानाजी सावंत यांच्या घरी खेकड्यांनी धुमाकूळ घातला आणि त्यांचं निवासस्थान फोडण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाली. आम्ही सर्वांनी जलसंधारण


                   तानाजी सावंतांच्या घराबाहेर खेकडे सोडून राष्ट्रवादीचं आंदोलन
<strong>पुणे :</strong> खेकड्यांनी पोखरल्यामुळे तिवरे धरण फुटल्याचा दावा केल्यानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत टीकेचा विषय ठरले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सावंतांच्या घराबाहेर खेकडे सोडून अनोखं आंदोलन केलं. 'तानाजी सावंत यांच्या घरी खेकड्यांनी धुमाकूळ घातला आणि त्यांचं निवासस्थान फोडण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळाली. आम्ही सर्वांनी जलसंधारण