तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेच्या ऑनलाईन बुकिंगचा पुजाऱ्यांकडूनच काळाबाजार?

उस्मानाबाद : तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन बुकिंग करण्याची सोय आहे.रेल्वे तिकिटाचं बुकिंग फुल करून दलाल काळाबाजार करतात, त्याचप्रमाणे तुळजाभवानी मंदिरातील पुजारी सिंहासन पुजेचं बुकिंग फुल करून व्हीआयपी लोकांकडून जास्त दक्षिणा उकळत असल्याचा आरोप होत आहे.

तुळजाभवानीच्या रोज सात सिंहासन पूजा होतात. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करुन पुजेप्रमाणे


                   तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेच्या ऑनलाईन बुकिंगचा पुजाऱ्यांकडूनच काळाबाजार?
<p style="text-align: justify;"><strong>उस्मानाबाद :</strong> तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन बुकिंग करण्याची सोय आहे.रेल्वे तिकिटाचं बुकिंग फुल करून दलाल काळाबाजार करतात, त्याचप्रमाणे तुळजाभवानी मंदिरातील पुजारी सिंहासन पुजेचं बुकिंग फुल करून व्हीआयपी लोकांकडून जास्त दक्षिणा उकळत असल्याचा आरोप होत आहे.</p> <p style="text-align: justify;">तुळजाभवानीच्या रोज सात सिंहासन पूजा होतात. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करुन पुजेप्रमाणे