दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का : राहुल गांधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून शीला दीक्षित आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.  I’m devastated to hear about the passing away of Sheila Dikshit Ji, a beloved daughter of the Congress Party, with whom I shared a close personal bond. My condolences to her family & the citizens of Delhi, whom she served selflessly as a 3 term CM, in this time of great grief. — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2019 राहुल गांधी यांनीदेखील शोक व्यक्त केला. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, की ''दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. काँग्रेस पक्षाच्या प्रिय कन्या असलेल्या शीला दीक्षित यांच्यासोबत माझे अतिशय जवळचे संबंध होते. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांनी ज्या दिल्लीची तीन टर्म सेवा केली, त्या दिल्लीकरांसोबत आहेत'' News Item ID: 599-news_story-1563629418Mobile Device Headline: दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का : राहुल गांधीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून शीला दीक्षित आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.  I’m devastated to hear about the passing away of Sheila Dikshit Ji, a beloved daughter of the Congress Party, with whom I shared a close personal bond. My condolences to her family & the citizens of Delhi, whom she served selflessly as a 3 term CM, in this time of great grief. — Rahul Gandhi (@RahulGandhi) July 20, 2019 राहुल गांधी यांनीदेखील शोक व्यक्त केला. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, की ''दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. काँग्रेस पक्षाच्या प्रिय कन्या असलेल्या शीला दीक्षित यांच्यासोबत माझे अतिशय जवळचे संबंध होते. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांनी ज्या दिल्लीची तीन टर्म सेवा केली, त्या दिल्लीकरांसोबत आहेत'' Vertical Image: English Headline: I am devastated to hear about the passing away of Sheila Dikshit says Rahul GandhiAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाsheila dikshitrahul gandhinitin gadkariराहुल गांधीशीला दीक्षितरामनाथ कोविंदकाँग्रेसदिल्लीराष्ट्रपतीनितीन गडकरीcongresscitizensSearch Functional Tags: sheila dikshit, rahul gandhi, Nitin Gadkari, राहुल गांधी, शीला दीक्षित, रामनाथ कोविंद, काँग्रेस, दिल्ली, राष्ट्रपती, नितीन गडकरी, congress, citizensTwitter Publish: Meta Description: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला.Send as Notification: 

दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का : राहुल गांधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला.

गेल्या काही दिवसांपासून शीला दीक्षित आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. 

राहुल गांधी यांनीदेखील शोक व्यक्त केला. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, की ''दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. काँग्रेस पक्षाच्या प्रिय कन्या असलेल्या शीला दीक्षित यांच्यासोबत माझे अतिशय जवळचे संबंध होते. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांनी ज्या दिल्लीची तीन टर्म सेवा केली, त्या दिल्लीकरांसोबत आहेत''

News Item ID: 
599-news_story-1563629418
Mobile Device Headline: 
दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का : राहुल गांधी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला.

गेल्या काही दिवसांपासून शीला दीक्षित आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. 

राहुल गांधी यांनीदेखील शोक व्यक्त केला. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, की ''दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. काँग्रेस पक्षाच्या प्रिय कन्या असलेल्या शीला दीक्षित यांच्यासोबत माझे अतिशय जवळचे संबंध होते. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांनी ज्या दिल्लीची तीन टर्म सेवा केली, त्या दिल्लीकरांसोबत आहेत''

Vertical Image: 
English Headline: 
I am devastated to hear about the passing away of Sheila Dikshit says Rahul Gandhi
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
sheila dikshit, rahul gandhi, Nitin Gadkari, राहुल गांधी, शीला दीक्षित, रामनाथ कोविंद, काँग्रेस, दिल्ली, राष्ट्रपती, नितीन गडकरी, congress, citizens
Twitter Publish: 
Meta Description: 
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला.
Send as Notification: