देगलूर विधानसभा मतदारसंघातून कोणाचं आमदारकीचं स्वप्न पूर्ण होणार?

देगलूर विधानसभा मतदारसंघ हा एससी प्रवर्गासाठी आरक्षित असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला तेलंगणा आणि कर्नाटक राज्याची सीमा लाभलेली आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे सुभाष साबणे हे आमदार आहेत. 2009 साली अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर हे सुभाष साबणे यांच्यावर मात करून विजयी झाले होते. सीमावर्ती मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात


                   देगलूर विधानसभा मतदारसंघातून कोणाचं आमदारकीचं स्वप्न पूर्ण होणार?
<strong><span class="il">देगलूर</span> विधानसभा मतदारसंघ</strong> हा एससी प्रवर्गासाठी आरक्षित असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला तेलंगणा आणि कर्नाटक राज्याची सीमा लाभलेली आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे सुभाष साबणे हे आमदार आहेत. 2009 साली अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर हे सुभाष साबणे यांच्यावर मात करून विजयी झाले होते. सीमावर्ती मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात