दारु पिताना हटकल्याने पुण्यात पोलिसाला अपहरण करुन मारहाण

पुणे : दारु पिताना हटकल्यामुळे चक्क पोलिसाचं अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. दारु पिणाऱ्या तिघा तरुणांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे बीट मार्शल सचिन तनपुरे यांचं अपहरण केलं. आरोपींनी तनपुरेंकडील वॉकी-टॉकी हिसकावून त्यांना मारहाणही केली. हा प्रकार रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर घडला. पोलिसांनी


                   दारु पिताना हटकल्याने पुण्यात पोलिसाला अपहरण करुन मारहाण
<strong>पुणे :</strong> दारु पिताना हटकल्यामुळे चक्क पोलिसाचं अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. दारु पिणाऱ्या तिघा तरुणांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे बीट मार्शल सचिन तनपुरे यांचं अपहरण केलं. आरोपींनी तनपुरेंकडील वॉकी-टॉकी हिसकावून त्यांना मारहाणही केली. हा प्रकार रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर घडला. पोलिसांनी