दारु विक्रीसाठी अनोखी शक्कल, देव्हाऱ्याखाली दारुच्या भूमिगत टाक्या, टेक्निक पाहून पोलिसही चक्रावले

यवतमाळ: दारु विक्रीसाठी एका विक्रेत्याने अनोखी शक्कल लढवून तांत्रिक बाबीचा वापर करत देवाच्या देव्हाऱ्याखालीच दारुच्या टाक्या बांधल्या. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क देव्हाऱ्याखालीच भूमिगत टाक्या करून त्याची दारू तस्करी सुरु होती. अखेर या अट्टल दारु विक्रेत्याचा यवतमाळ ग्रामीण पोलीसांनी भांडाफोड केला आहे . सचिन इंगळे असे या दारू विक्रेत्याचे नाव आहे.


                   दारु विक्रीसाठी अनोखी शक्कल, देव्हाऱ्याखाली दारुच्या भूमिगत टाक्या, टेक्निक पाहून पोलिसही चक्रावले
<strong>यवतमाळ:</strong> दारु विक्रीसाठी एका विक्रेत्याने अनोखी शक्कल लढवून तांत्रिक बाबीचा वापर करत देवाच्या देव्हाऱ्याखालीच दारुच्या टाक्या बांधल्या. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क देव्हाऱ्याखालीच भूमिगत टाक्या करून त्याची दारू तस्करी सुरु होती. अखेर या अट्टल दारु विक्रेत्याचा यवतमाळ ग्रामीण पोलीसांनी भांडाफोड केला आहे . सचिन इंगळे असे या दारू विक्रेत्याचे नाव आहे.