दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर नीलम शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका (अँकर) नीलम शर्मा यांचे आज (शनिवार) निधन झाले. या बाबतचे वृत्त डीडी न्यूजच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. नोएडा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत होत्या. प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज कर्करोगाशी झगडतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. #DDNews mourns passing away of our dear Colleague Neelum Sharma. A founding anchor with over 20 years of association with #ddnews, she played a stellar role in many capacities. From 'Badi Charcha' to 'Tejasvini' her path breaking progs won accolades including Nari Shakti Award pic.twitter.com/dYKv3S4aCe — Doordarshan News (@DDNewsLive) August 17, 2019 दूरदर्शनच्या डीडी न्यूज या चॅनेलच्या संस्थापिका, अँकर आणि वृत्तवाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय चेहरा अशी त्यांची ओळख होती. महिला सबलीकरण या विषयावरील 'तेजस्विनी' आणि 'बड़ी चर्चा' हे त्यांचे दोन कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरले होते. याबद्दल त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'नारी शक्ती पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते. महिलांशी संबंधित क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणारा हा देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. देशाच्या दुर्गम भागातील ज्या महिलांनी समाजामध्ये आदर्श निर्माण केला, त्यांच्या कर्तृत्वावर 'तेजस्विनी' कार्यक्रमाद्वारे त्यांनी प्रकाश टाकला होता. Just learned of the sad demise of veteran @DDNewsLive anchor Neelam Sharma who was recently awarded Nari Shakti Award https://t.co/4i1l3ToQpr Prayers and condolences from entire @prasarbharati parivar to her family. — Shashi Shekhar (@shashidigital) August 17, 2019 अनेक माध्यम संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शिका म्हणून काम केले होते. सर्वोत्कृष्ट वृत्त निवेदिका, आधी आबादी पुरस्कार आणि केपीएस गिल फियरलेस जर्नालिस्ट अॅवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. News Item ID: 599-news_story-1566053001Mobile Device Headline: दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर नीलम शर्मा यांचे निधनAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका (अँकर) नीलम शर्मा यांचे आज (शनिवार) निधन झाले. या बाबतचे वृत्त डीडी न्यूजच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. नोएडा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत होत्या. प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज कर्करोगाशी झगडतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. #DDNews mourns passing away of our dear Colleague Neelum Sharma. A founding anchor with over 20 years of association with #ddnews, she played a stellar role in many capacities. From 'Badi Charcha' to 'Tejasvini' her path breaking progs won accolades including Nari Shakti Award pic.twitter.com/dYKv3S4aCe — Doordarshan News (@DDNewsLive) August 17, 2019 दूरदर्शनच्या डीडी न्यूज या चॅनेलच्या संस्थापिका, अँकर आणि वृत्तवाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय चेहरा अशी त्यांची ओळख होती. महिला सबलीकरण या विषयावरील 'तेजस्विनी' आणि 'बड़ी चर्चा' हे त्यांचे दोन कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरले होते. याबद्दल त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'नारी शक्ती पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते. महिलांशी संबंधित क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणारा हा देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. देशाच्या दुर्गम भागातील ज्या महिलांनी समाजामध्ये आदर्श निर्माण केला, त्यांच्या कर्तृत्वावर 'तेजस्विनी' कार्यक्रमाद्वारे त्यांनी प्रकाश टाकला होता. Just learned of the sad demise of veteran @DDNewsLive anchor Neelam Sharma who was recently awarded Nari Shakti Award https://t.co/4i1l3ToQpr Prayers and condolences from entire @prasarbharati parivar to her family. — Shashi Shekhar (@shashidigital) August 17, 2019 अनेक माध्यम संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शिका म्हणून काम केले होते. सर्वोत्कृष्ट वृत्त निवेदिका, आधी आबादी पुरस्कार आणि केपीएस गिल फियरलेस जर्नालिस्ट अॅवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. Vertical Image: English Headline: Doordarshans iconic anchor Neelam Sharma passes awayAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाneelamट्विटरकर्करोगमहिलाanchortwitterwomenराष्ट्रपतीरामनाथ कोविंदपुरस्कारawardsSearch Functional Tags: neelam, ट्विटर, कर्करोग, महिला, anchor, twitter, women, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, पुरस्कार, AwardsTwitter Publish: Meta Description: दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका (अँकर) नीलम शर्मा यांचे आज (शनिवार) निधन झाले. या बाबतचे वृत्त डीडी न्यूजच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. नोएडा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत होत्या. प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज कर्करोगाशी झगडतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.Send as Notification: 

दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर नीलम शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका (अँकर) नीलम शर्मा यांचे आज (शनिवार) निधन झाले. या बाबतचे वृत्त डीडी न्यूजच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. नोएडा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत होत्या. प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज कर्करोगाशी झगडतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

दूरदर्शनच्या डीडी न्यूज या चॅनेलच्या संस्थापिका, अँकर आणि वृत्तवाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय चेहरा अशी त्यांची ओळख होती. महिला सबलीकरण या विषयावरील 'तेजस्विनी' आणि 'बड़ी चर्चा' हे त्यांचे दोन कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरले होते. याबद्दल त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'नारी शक्ती पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते. महिलांशी संबंधित क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणारा हा देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. देशाच्या दुर्गम भागातील ज्या महिलांनी समाजामध्ये आदर्श निर्माण केला, त्यांच्या कर्तृत्वावर 'तेजस्विनी' कार्यक्रमाद्वारे त्यांनी प्रकाश टाकला होता.

अनेक माध्यम संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शिका म्हणून काम केले होते. सर्वोत्कृष्ट वृत्त निवेदिका, आधी आबादी पुरस्कार आणि केपीएस गिल फियरलेस जर्नालिस्ट अॅवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

News Item ID: 
599-news_story-1566053001
Mobile Device Headline: 
दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर नीलम शर्मा यांचे निधन
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका (अँकर) नीलम शर्मा यांचे आज (शनिवार) निधन झाले. या बाबतचे वृत्त डीडी न्यूजच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. नोएडा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत होत्या. प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज कर्करोगाशी झगडतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

दूरदर्शनच्या डीडी न्यूज या चॅनेलच्या संस्थापिका, अँकर आणि वृत्तवाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय चेहरा अशी त्यांची ओळख होती. महिला सबलीकरण या विषयावरील 'तेजस्विनी' आणि 'बड़ी चर्चा' हे त्यांचे दोन कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरले होते. याबद्दल त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'नारी शक्ती पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते. महिलांशी संबंधित क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणारा हा देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. देशाच्या दुर्गम भागातील ज्या महिलांनी समाजामध्ये आदर्श निर्माण केला, त्यांच्या कर्तृत्वावर 'तेजस्विनी' कार्यक्रमाद्वारे त्यांनी प्रकाश टाकला होता.

अनेक माध्यम संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शिका म्हणून काम केले होते. सर्वोत्कृष्ट वृत्त निवेदिका, आधी आबादी पुरस्कार आणि केपीएस गिल फियरलेस जर्नालिस्ट अॅवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
Doordarshans iconic anchor Neelam Sharma passes away
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
neelam, ट्विटर, कर्करोग, महिला, anchor, twitter, women, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, पुरस्कार, Awards
Twitter Publish: 
Meta Description: 
दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका (अँकर) नीलम शर्मा यांचे आज (शनिवार) निधन झाले. या बाबतचे वृत्त डीडी न्यूजच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. नोएडा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत होत्या. प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज कर्करोगाशी झगडतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
Send as Notification: