देशी बुलेटप्रूफ जॅकेटचे जवानांना कवच 

नवी दिल्ली : देशात प्रथमच तयार केलेली 40 हजार बुलेटप्रूफ जॅकेट भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या जॅकेटचे पहिले वितरण जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या जवानांना करण्यात येणार आहे.  संपूर्ण देशी असलेली ही जॅकेट "एसएमपीपी प्रा. लि' या कंपनीने तयार केली आहेत. त्यांच्याकडून मुदतीपूर्वीच सर्व जॅकेट मिळतील, असा विश्‍वास मेजर जनरल अनिल ओबेरॉय यांनी व्यक्त केला. सर्व जॅकेट तयार करण्यासाठी सरकारने या कंपनीला 2021मधील तारीख दिली आहे. मात्र 2020च्या अखेरपर्यंत ती तयार होतील, असे सांगण्यात आले. लष्करासाठी आधी 36 हजार जॅकेट तयार करण्याची सूचना देण्यात आली होती. पण कंपनीने या उद्दिष्टापेक्षा जास्त जॅकेट तयार केली आहेत, अशी माहिती मेजर जनरल यांनी दिली.  "एके-47'ला निष्प्रभ करण्याची क्षमता  देशात बनविलेली ही बुलेटप्रूफ जॅकेट ही कठीण पोलादापासून तयार केलेल्या गोळ्यांचा मारा झेलू शकतात. म्हणजेच "एके-47' किंवा अशी अन्य शस्त्रांचा यावर काही परिणाम होणार नाही. सध्या ही जॅकेट कानपूरमधील मध्यवर्ती शस्त्रागारात पाठविण्यात आली आहेत. लवकरच ती जम्मू-काश्‍मीरला पाठविली जातील.  गेल्या वर्षी दिले होते कंत्राट  लष्करासाठी आधुनिक आणि वजनाला हलकी जॅकेटची निर्मिती करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी "एसएमपीपी' कंपनीबरोबर 639 कोटी रुपयांचा करार केला होता. या अंतर्गत लष्कराला एक लाख 86 हजार उच्च प्रतीची जॅकेट मिळणार आहेत. या निर्णयामुळे "मेक इन इंडिया' योजनेलाही प्रोत्साहन मिळेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते.  जॅकेटची वैशिष्ट्ये  - बोरॉन कार्बाइडच्या मिश्रणाचा वापर  - सुरक्षेसाठी वजनाला हलकी व उच्च प्रत  - जवानांना 360 अंश सुरक्षा मिळणार  - युद्ध किंवा दहशतवादी कारवायांविरोधात वापर शक्‍य  - प्रत्येक भाग स्वतंत्र असल्याने लवचिक असून, सहज वापर शक्‍य  News Item ID: 599-news_story-1571504402Mobile Device Headline: देशी बुलेटप्रूफ जॅकेटचे जवानांना कवच Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : देशात प्रथमच तयार केलेली 40 हजार बुलेटप्रूफ जॅकेट भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या जॅकेटचे पहिले वितरण जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या जवानांना करण्यात येणार आहे.  संपूर्ण देशी असलेली ही जॅकेट "एसएमपीपी प्रा. लि' या कंपनीने तयार केली आहेत. त्यांच्याकडून मुदतीपूर्वीच सर्व जॅकेट मिळतील, असा विश्‍वास मेजर जनरल अनिल ओबेरॉय यांनी व्यक्त केला. सर्व जॅकेट तयार करण्यासाठी सरकारने या कंपनीला 2021मधील तारीख दिली आहे. मात्र 2020च्या अखेरपर्यंत ती तयार होतील, असे सांगण्यात आले. लष्करासाठी आधी 36 हजार जॅकेट तयार करण्याची सूचना देण्यात आली होती. पण कंपनीने या उद्दिष्टापेक्षा जास्त जॅकेट तयार केली आहेत, अशी माहिती मेजर जनरल यांनी दिली.  "एके-47'ला निष्प्रभ करण्याची क्षमता  देशात बनविलेली ही बुलेटप्रूफ जॅकेट ही कठीण पोलादापासून तयार केलेल्या गोळ्यांचा मारा झेलू शकतात. म्हणजेच "एके-47' किंवा अशी अन्य शस्त्रांचा यावर काही परिणाम होणार नाही. सध्या ही जॅकेट कानपूरमधील मध्यवर्ती शस्त्रागारात पाठविण्यात आली आहेत. लवकरच ती जम्मू-काश्‍मीरला पाठविली जातील.  गेल्या वर्षी दिले होते कंत्राट  लष्करासाठी आधुनिक आणि वजनाला हलकी जॅकेटची निर्मिती करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी "एसएमपीपी' कंपनीबरोबर 639 कोटी रुपयांचा करार केला होता. या अंतर्गत लष्कराला एक लाख 86 हजार उच्च प्रतीची जॅकेट मिळणार आहेत. या निर्णयामुळे "मेक इन इंडिया' योजनेलाही प्रोत्साहन मिळेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते.  जॅकेटची वैशिष्ट्ये  - बोरॉन कार्बाइडच्या मिश्रणाचा वापर  - सुरक्षेसाठी वजनाला हलकी व उच्च प्रत  - जवानांना 360 अंश सुरक्षा मिळणार  - युद्ध किंवा दहशतवादी कारवायांविरोधात वापर शक्‍य  - प्रत्येक भाग स्वतंत्र असल्याने लवचिक असून, सहज वापर शक्‍य  Vertical Image: English Headline: Domestic Bulletproof jacket to Army Jawan Author Type: External Authorसकाळ न्यूज नेटवर्क भारतभारतीय लष्करजम्मूकंपनीcompanyसंरक्षण मंत्रालयministry of defenseमंत्रालयSearch Functional Tags: भारत, भारतीय लष्कर, जम्मू, कंपनी, Company, संरक्षण मंत्रालय, Ministry of Defense, मंत्रालयTwitter Publish: Meta Description: Domestic Bulletproof jacket to Army Jawan : जॅकेटचे पहिले वितरण जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या जवानांना करण्यात येणार आहे. Send as Notification: 

देशी बुलेटप्रूफ जॅकेटचे जवानांना कवच 

नवी दिल्ली : देशात प्रथमच तयार केलेली 40 हजार बुलेटप्रूफ जॅकेट भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या जॅकेटचे पहिले वितरण जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या जवानांना करण्यात येणार आहे. 

संपूर्ण देशी असलेली ही जॅकेट "एसएमपीपी प्रा. लि' या कंपनीने तयार केली आहेत. त्यांच्याकडून मुदतीपूर्वीच सर्व जॅकेट मिळतील, असा विश्‍वास मेजर जनरल अनिल ओबेरॉय यांनी व्यक्त केला. सर्व जॅकेट तयार करण्यासाठी सरकारने या कंपनीला 2021मधील तारीख दिली आहे. मात्र 2020च्या अखेरपर्यंत ती तयार होतील, असे सांगण्यात आले.

लष्करासाठी आधी 36 हजार जॅकेट तयार करण्याची सूचना देण्यात आली होती. पण कंपनीने या उद्दिष्टापेक्षा जास्त जॅकेट तयार केली आहेत, अशी माहिती मेजर जनरल यांनी दिली. 

"एके-47'ला निष्प्रभ करण्याची क्षमता 

देशात बनविलेली ही बुलेटप्रूफ जॅकेट ही कठीण पोलादापासून तयार केलेल्या गोळ्यांचा मारा झेलू शकतात. म्हणजेच "एके-47' किंवा अशी अन्य शस्त्रांचा यावर काही परिणाम होणार नाही. सध्या ही जॅकेट कानपूरमधील मध्यवर्ती शस्त्रागारात पाठविण्यात आली आहेत. लवकरच ती जम्मू-काश्‍मीरला पाठविली जातील. 

गेल्या वर्षी दिले होते कंत्राट 

लष्करासाठी आधुनिक आणि वजनाला हलकी जॅकेटची निर्मिती करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी "एसएमपीपी' कंपनीबरोबर 639 कोटी रुपयांचा करार केला होता. या अंतर्गत लष्कराला एक लाख 86 हजार उच्च प्रतीची जॅकेट मिळणार आहेत. या निर्णयामुळे "मेक इन इंडिया' योजनेलाही प्रोत्साहन मिळेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते. 

जॅकेटची वैशिष्ट्ये 

- बोरॉन कार्बाइडच्या मिश्रणाचा वापर 
- सुरक्षेसाठी वजनाला हलकी व उच्च प्रत 
- जवानांना 360 अंश सुरक्षा मिळणार 
- युद्ध किंवा दहशतवादी कारवायांविरोधात वापर शक्‍य 
- प्रत्येक भाग स्वतंत्र असल्याने लवचिक असून, सहज वापर शक्‍य 

News Item ID: 
599-news_story-1571504402
Mobile Device Headline: 
देशी बुलेटप्रूफ जॅकेटचे जवानांना कवच 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Domestic Bulletproof jacket to Army Jawan
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क 
Search Functional Tags: 
भारत, भारतीय लष्कर, जम्मू, कंपनी, Company, संरक्षण मंत्रालय, Ministry of Defense, मंत्रालय
Twitter Publish: 
Meta Description: 
Domestic Bulletproof jacket to Army Jawan : जॅकेटचे पहिले वितरण जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या जवानांना करण्यात येणार आहे. 
Send as Notification: