देशभरात बकरी ईदचा उत्साह, सांगली-कोल्हापुरातील मुस्लीम बांधव साध्या पद्धतीने ईद साजरी करणार

मुंबई : देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुंबई, दिल्लीतल्या मशींदीमध्ये नमाजपठणासाठी मुस्लीम बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार देणारं कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्येही आज बकरी ईद साजरी केली जाणार आहे. दरम्यान कोल्हापूर-सांगली परिसरात मात्र बकरी ईद साध्या पद्धतीने


                   देशभरात बकरी ईदचा उत्साह, सांगली-कोल्हापुरातील मुस्लीम बांधव साध्या पद्धतीने ईद साजरी करणार
<strong>मुंबई</strong> : देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुंबई, दिल्लीतल्या मशींदीमध्ये नमाजपठणासाठी मुस्लीम बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार देणारं कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्येही आज बकरी ईद साजरी केली जाणार आहे. दरम्यान कोल्हापूर-सांगली परिसरात मात्र बकरी ईद साध्या पद्धतीने