दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय म्हणजे या उत्सवाला लागलेली उतरती कळा?

यंदाच्या दहीहंडीमध्ये गोविंदांचा थरार खूप कमी ठिकाणी बघायला मिळेल. कारण अनेक आयोजकांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.