धनगर आरक्षण मेळाव्यासाठी प्रियांका गांधी आणि शरद पवार पंढरपुरात येणार

पंढरपूर : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना आता धनगर समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारवर दबाव आणणार आहे. यासाठी आता राष्ट्रीय नेते देखील मैदानात उतरणार आहेत. धनगर आरक्षण महामेळाव्यासाठी 11 ऑगस्ट रोजी पंढरपूरमध्ये प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थित राहणार आहेत. सध्या धनगर समाजातील अनेक नेते भाजपसोबत


                   धनगर आरक्षण मेळाव्यासाठी प्रियांका गांधी आणि शरद पवार पंढरपुरात येणार
<strong>पंढरपूर :</strong> राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना आता धनगर समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारवर दबाव आणणार आहे. यासाठी आता राष्ट्रीय नेते देखील मैदानात उतरणार आहेत. धनगर आरक्षण महामेळाव्यासाठी 11 ऑगस्ट रोजी पंढरपूरमध्ये प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थित राहणार आहेत. सध्या धनगर समाजातील अनेक नेते भाजपसोबत