धरणांवरील अधिकारीच महापुराला जबाबदार; पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळांचा आरोप

मुंबई : सांगली-कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधील भीषण पूरपरिस्थितीला आपल्याच राज्यातील मोठी धरणे आणि त्यासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्याचे गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी तसा थेट आरोप केला आहे. राज्यातील कोयना धरणासह कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा आणि राधानगरी या मोठ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्याचं


                   धरणांवरील अधिकारीच महापुराला जबाबदार; पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळांचा आरोप
<strong>मुंबई</strong> : सांगली-कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधील भीषण पूरपरिस्थितीला आपल्याच राज्यातील मोठी धरणे आणि त्यासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्याचे गैरव्यवस्थापन जबाबदार असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी तसा थेट आरोप केला आहे. राज्यातील कोयना धरणासह कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा आणि राधानगरी या मोठ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्याचं