धुळे शहर मतदारसंघ : धवल क्रांतीचं शहर म्हणून मतदार संघाची पुन्हा ओळख होईल?

कधी काळी धवल क्रांतीचं शहर म्हणून धुळे शहराची ओळख होती. मुंबईसाठी त्याकाळी धुळे शहरातून दुधाच्या वॅगन जात असत.  मिल मजदुरांचं शहर अशीही एक धुळ्याची ख्याती पूर्वी होती. आता ती ओळख पुसली गेलीय. ना राहिली धवल क्रांती, ना सुरू आहे शासकीय दूध डेअरी, ना ही सुरु आहे टेक्सटाईल मिल. मात्र


                   धुळे शहर मतदारसंघ : धवल क्रांतीचं शहर म्हणून मतदार संघाची पुन्हा ओळख होईल?
<div>कधी काळी धवल क्रांतीचं शहर म्हणून धुळे शहराची ओळख होती. मुंबईसाठी त्याकाळी धुळे शहरातून दुधाच्या वॅगन जात असत.  मिल मजदुरांचं शहर अशीही एक धुळ्याची ख्याती पूर्वी होती. आता ती ओळख पुसली गेलीय. ना राहिली धवल क्रांती, ना सुरू आहे शासकीय दूध डेअरी, ना ही सुरु आहे टेक्सटाईल मिल. मात्र