नक्षल शहीद सप्ताह नक्षलवाद्यांच्या अंगलट, सप्ताहादरम्यान 15 नक्षल्यांचा खात्मा

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी संपूर्ण दंडकारण्यामधे 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत नक्षल शहीद सप्ताह निमित्त बंदच आव्हान केलं होतं. ह्या बंदच्या दरम्यान नक्षली मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असतात. कारण हा नक्षल सप्ताह नक्षल्यांसाठी मुख्य सप्ताह असतो. माओवादी नेता चारू मजुमदार, पेद्दी शंकर आझादसह चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ


                   नक्षल शहीद सप्ताह नक्षलवाद्यांच्या अंगलट, सप्ताहादरम्यान 15 नक्षल्यांचा खात्मा
<strong>गडचिरोली</strong> : नक्षलवाद्यांनी संपूर्ण दंडकारण्यामधे 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत नक्षल शहीद सप्ताह निमित्त बंदच आव्हान केलं होतं. ह्या बंदच्या दरम्यान नक्षली मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असतात. कारण हा नक्षल सप्ताह नक्षल्यांसाठी मुख्य सप्ताह असतो. माओवादी नेता चारू मजुमदार, पेद्दी शंकर आझादसह चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ