नागपूर पोलीस शहरातील मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानातील चेजिंग रुमची तपासणी करणार

नागपूर : नागपूर पोलिसांचे पथक शहरातील विविध मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये जाऊन चेंजिंग रुम/ट्रायल रूमची तपासणी करणार आहे. चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे लावलेले नाहीत ना यासंदर्भात ही तपासणी केली जाणार आहे. हे पोलीस साध्या वेशात कधीही ग्राहक बनून दुकानांमध्ये जातील आणि तपासणी करतील. दरम्यान मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये काम


                   नागपूर पोलीस शहरातील मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानातील चेजिंग रुमची तपासणी करणार
<strong>नागपूर</strong> : नागपूर पोलिसांचे पथक शहरातील विविध मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये जाऊन चेंजिंग रुम/ट्रायल रूमची तपासणी करणार आहे. चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे लावलेले नाहीत ना यासंदर्भात ही तपासणी केली जाणार आहे. हे पोलीस साध्या वेशात कधीही ग्राहक बनून दुकानांमध्ये जातील आणि तपासणी करतील. दरम्यान मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये काम