नागपुरात शालेय पोषण आहारात अळ्या तर गोंदियात मृत वटवाघळाचं पिल्लू, चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ

नागपूर/गोंदिया : महाराष्ट्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला आहे. नागपुरात प्राथमिक शाळेतल्या पोषण आहारातल्या भातात अळ्या सापडल्या आहेत. तर गोंदियातल्या पोषण आहाराच्या मसूर डाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचं पिल्लू आढळलं आहे. या दोनही घटना धक्कादायक असून हा नक्की पोषण आहार आहे की शोषण आहार असा प्रश्न


                   नागपुरात शालेय पोषण आहारात अळ्या तर गोंदियात मृत वटवाघळाचं पिल्लू, चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ
<strong>नागपूर/गोंदिया </strong><strong>:</strong> महाराष्ट्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला आहे. नागपुरात प्राथमिक शाळेतल्या पोषण आहारातल्या भातात अळ्या सापडल्या आहेत. तर गोंदियातल्या पोषण आहाराच्या मसूर डाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचं पिल्लू आढळलं आहे. या दोनही घटना धक्कादायक असून हा नक्की पोषण आहार आहे की शोषण आहार असा प्रश्न