नागपुरातील कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा, मालकासह दोघांना अटक

नागपूर : नागपुरातील सीताबर्डी बाजारातील एका कपड्यांच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये( ट्रायल रुम) महिला आणि तरुणींचे कपडे बदलतानाचे छुप्या कॅमेराद्वारे चित्रण करण्यात येत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दुकानाचा मालक आणि एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन


                   नागपुरातील कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा, मालकासह दोघांना अटक
<strong>नागपूर</strong> : नागपुरातील सीताबर्डी बाजारातील एका कपड्यांच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये( ट्रायल रुम) महिला आणि तरुणींचे कपडे बदलतानाचे छुप्या कॅमेराद्वारे चित्रण करण्यात येत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दुकानाचा मालक आणि एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन