नगरमध्ये बाळाचा मृत्यू; खुनाचा संशय

श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. श्रीगोंदे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. याबाबत प्राथमिक माहिती देताना, पोलिस निरीक्षक दौलत जाधव म्हणाले, ""भानगाव येथे एका शेतीची मोजणी होती. ही मोजणी पोलिस बंदोबस्तात शांततेत झाली; मात्र नंतर तेथे भांडणे व मारामारी झाल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे आम्ही घटनास्थळी जात आहोत.'' दरम्यान, तेथे डोक्‍यात धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. याबाबत तपास सुरू झाला आहे. News Item ID: 599-news_story-1567686746Mobile Device Headline: नगरमध्ये बाळाचा मृत्यू; खुनाचा संशयAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body:  श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. श्रीगोंदे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. याबाबत प्राथमिक माहिती देताना, पोलिस निरीक्षक दौलत जाधव म्हणाले, ""भानगाव येथे एका शेतीची मोजणी होती. ही मोजणी पोलिस बंदोबस्तात शांततेत झाली; मात्र नंतर तेथे भांडणे व मारामारी झाल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे आम्ही घटनास्थळी जात आहोत.'' दरम्यान, तेथे डोक्‍यात धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. याबाबत तपास सुरू झाला आहे. Vertical Image: English Headline: Baby deaths in ahmednagar Suspected murderAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवा नगरबाळbabyinfantपोलिसघटनाincidentsशेतीfarmingSearch Functional Tags: नगर, बाळ, baby, infant, पोलिस, घटना, Incidents, शेती, farmingTwitter Publish: Meta Description: श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. श्रीगोंदे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.Send as Notification: 

नगरमध्ये बाळाचा मृत्यू; खुनाचा संशय
श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. श्रीगोंदे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती देताना, पोलिस निरीक्षक दौलत जाधव म्हणाले, ""भानगाव येथे एका शेतीची मोजणी होती. ही मोजणी पोलिस बंदोबस्तात शांततेत झाली; मात्र नंतर तेथे भांडणे व मारामारी झाल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे आम्ही घटनास्थळी जात आहोत.''
दरम्यान, तेथे डोक्‍यात धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. याबाबत तपास सुरू झाला आहे.
News Item ID: 
599-news_story-1567686746
Mobile Device Headline: 
नगरमध्ये बाळाचा मृत्यू; खुनाचा संशय
Appearance Status Tags: 
Mobile Body: 
श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. श्रीगोंदे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती देताना, पोलिस निरीक्षक दौलत जाधव म्हणाले, ""भानगाव येथे एका शेतीची मोजणी होती. ही मोजणी पोलिस बंदोबस्तात शांततेत झाली; मात्र नंतर तेथे भांडणे व मारामारी झाल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे आम्ही घटनास्थळी जात आहोत.''
दरम्यान, तेथे डोक्‍यात धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. याबाबत तपास सुरू झाला आहे.
Vertical Image: 
English Headline: 
Baby deaths in ahmednagar Suspected murder
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
नगर, बाळ, baby, infant, पोलिस, घटना, Incidents, शेती, farming
Twitter Publish: 
Meta Description: 
श्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे. श्रीगोंदे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
Send as Notification: