नगरमधील 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी दीपाली सय्यदचं आमरण उपोषण

अहमदनगर : अभिनेत्री दीपाली सय्यदच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी दीपाली सय्यदच्या आमरण उपोषणाला कालपासून (9 ऑगस्ट) सुरुवात झाली. दीपाली सय्यदच्या उपोषणाला अभिनेत्री मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर यांनी पाठिंबा दिला आहे. दीपाली गेल्या दीड महिन्यापासून योजनेसाठीचा लढा


                   नगरमधील 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी दीपाली सय्यदचं आमरण उपोषण
<strong>अहमदनगर :</strong> अभिनेत्री दीपाली सय्यदच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी दीपाली सय्यदच्या आमरण उपोषणाला कालपासून (9 ऑगस्ट) सुरुवात झाली. दीपाली सय्यदच्या उपोषणाला अभिनेत्री मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर यांनी पाठिंबा दिला आहे. दीपाली गेल्या दीड महिन्यापासून योजनेसाठीचा लढा