नगरसेविकेने मागितली, विकासाची भीक!

सोलापूर : भीक द्या.. भीक द्या... प्रभाग विकासासाठी भीख द्या अशी मागणी करत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आज (मंगळवारी) महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतले. फाटकी साडी आणि हातात टोपली अशा अवतारात त्यांनी सभागृहात प्रवेश करीत थेट महापौरांसमोर जाऊन भीक मागण्यास सुरवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. निधी न मिळाल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात झालेल्या सभेवेळी फुलारे यांनी महापालिकेच्या सभागृहाला कुलुप ठोकले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला असून, कांग्रेसने त्यांना नोटीसही बजावली होती. मात्र नोटीसीला उत्तर देण्याएवजी त्यांनी कांग्रेसचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला. मला जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे जनतेसाठी कितीही आंदोलन करावी लागली तरी ती करणारच अशी त्यांची भूमिका आहे.  कॅंाग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सोलापूर शहर मध्य मधून निवडणूक लढविण्याचे संकेत देण्यास त्यांनी सुरवात केली आहे. प्रभाग विकासासाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही, पक्षातील लोकांनीच मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले, त्यामुळे पक्षाचा राजीनामा दिला. एखाद्या पक्षाने संधी दिली तर विधानसभा लढविण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.  गेल्या दोन वर्षांपासून प्रभाग विकासासाठी कसलाही निधी मिळाला नाही. त्यामुळे प्रभागात काहीच कामे करता आली नाहीत. निवडून दिलेल्या मतदारांच्या रोषाला रोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकराची आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. - श्रीदेवी फुलारे, नगरसेविका   News Item ID: 599-news_story-1562659899Mobile Device Headline: नगरसेविकेने मागितली, विकासाची भीक!Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सोलापूर : भीक द्या.. भीक द्या... प्रभाग विकासासाठी भीख द्या अशी मागणी करत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आज (मंगळवारी) महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतले. फाटकी साडी आणि हातात टोपली अशा अवतारात त्यांनी सभागृहात प्रवेश करीत थेट महापौरांसमोर जाऊन भीक मागण्यास सुरवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. निधी न मिळाल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात झालेल्या सभेवेळी फुलारे यांनी महापालिकेच्या सभागृहाला कुलुप ठोकले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला असून, कांग्रेसने त्यांना नोटीसही बजावली होती. मात्र नोटीसीला उत्तर देण्याएवजी त्यांनी कांग्रेसचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला. मला जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे जनतेसाठी कितीही आंदोलन करावी लागली तरी ती करणारच अशी त्यांची भूमिका आहे.  कॅंाग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सोलापूर शहर मध्य मधून निवडणूक लढविण्याचे संकेत देण्यास त्यांनी सुरवात केली आहे. प्रभाग विकासासाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही, पक्षातील लोकांनीच मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले, त्यामुळे पक्षाचा राजीनामा दिला. एखाद्या पक्षाने संधी दिली तर विधानसभा लढविण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.  गेल्या दोन वर्षांपासून प्रभाग विकासासाठी कसलाही निधी मिळाला नाही. त्यामुळे प्रभागात काहीच कामे करता आली नाहीत. निवडून दिलेल्या मतदारांच्या रोषाला रोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकराची आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. - श्रीदेवी फुलारे, नगरसेविका   Vertical Image: English Headline: Corporator begs for development at solapur Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवासोलापूरआंदोलननिवडणूकSearch Functional Tags: सोलापूर, आंदोलन, निवडणूकTwitter Publish: Meta Description: भीख द्या.. भीख द्या... प्रभाग विकासासाठी भीख द्या अशी मागणी करत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आज (मंगळवारी) महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतले. फाटकी साडी आणि हातात टोपली अशा अवतारात त्यांनी सभागृहात प्रवेश करीत थेट महापौरांसमोर जाऊन  भीख मागण्यास सुरवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला.

नगरसेविकेने मागितली, विकासाची भीक!

सोलापूर : भीक द्या.. भीक द्या... प्रभाग विकासासाठी भीख द्या अशी मागणी करत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आज (मंगळवारी) महापालिकेच्या
अंदाजपत्रकीय सभेत गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतले. फाटकी साडी आणि हातात टोपली अशा अवतारात त्यांनी सभागृहात प्रवेश करीत थेट महापौरांसमोर जाऊन भीक मागण्यास सुरवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला.

निधी न मिळाल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात झालेल्या सभेवेळी फुलारे यांनी महापालिकेच्या सभागृहाला कुलुप ठोकले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला असून, कांग्रेसने त्यांना नोटीसही बजावली होती. मात्र नोटीसीला उत्तर देण्याएवजी त्यांनी कांग्रेसचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला. मला जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे जनतेसाठी कितीही आंदोलन करावी लागली तरी ती करणारच अशी त्यांची भूमिका आहे. 

कॅंाग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सोलापूर शहर मध्य मधून निवडणूक लढविण्याचे संकेत देण्यास त्यांनी सुरवात केली आहे. प्रभाग विकासासाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही, पक्षातील लोकांनीच मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले, त्यामुळे पक्षाचा राजीनामा दिला. एखाद्या पक्षाने संधी दिली तर विधानसभा लढविण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

गेल्या दोन वर्षांपासून प्रभाग विकासासाठी कसलाही निधी मिळाला नाही. त्यामुळे प्रभागात काहीच कामे करता आली नाहीत. निवडून दिलेल्या मतदारांच्या
रोषाला रोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकराची आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.
- श्रीदेवी फुलारे, नगरसेविका

News Item ID: 
599-news_story-1562659899
Mobile Device Headline: 
नगरसेविकेने मागितली, विकासाची भीक!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Corporator begs for development at solapur
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
सोलापूर, आंदोलन, निवडणूक
Twitter Publish: 
Meta Description: 
भीख द्या.. भीख द्या... प्रभाग विकासासाठी भीख द्या अशी मागणी करत नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आज (मंगळवारी) महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतले. फाटकी साडी आणि हातात टोपली अशा अवतारात त्यांनी सभागृहात प्रवेश करीत थेट महापौरांसमोर जाऊन  भीख मागण्यास सुरवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला.