नांदेडमधील भोकर ऑनर किलिंग प्रकरण, मुख्य आरोपीला दुहेरी फाशी तर एकाला जन्मठेप

नांदेड : भोकर येथील ऑनर किलिंग प्रकरणी मुख्य आरोपीला दुहेरी फाशी तर अन्य एकाला जन्मठेपेची शिक्षा भोकर न्यायालयाने सुनावली आहे. 23 जुलै 2017 रोजी या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. विवाहित बहीण प्रियकरासोबत पळून गेल्याने मुलीच्या सख्या आणि चुलत भावाने तिची हत्या केली होती.

पुजा वर्षेवार


                    नांदेडमधील भोकर ऑनर किलिंग प्रकरण, मुख्य आरोपीला दुहेरी फाशी तर एकाला जन्मठेप
<p style="text-align: justify;"><strong>नांदेड :</strong> भोकर येथील ऑनर किलिंग प्रकरणी मुख्य आरोपीला दुहेरी फाशी तर अन्य एकाला जन्मठेपेची शिक्षा भोकर न्यायालयाने सुनावली आहे. 23 जुलै 2017 रोजी या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. विवाहित बहीण प्रियकरासोबत पळून गेल्याने मुलीच्या सख्या आणि चुलत भावाने तिची हत्या केली होती.</p> <p style="text-align: justify;">पुजा वर्षेवार