नांदेडमधील भाजपचे एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर?

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुखेड हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 2015 साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. तुषार राठोड हे 47 हजार 248 मतांनी विजयी झाले होते. आमदार तुषार राठोड यांनी काँग्रेसच्या हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांचा पराभव केला होता. 1 ऑगस्ट 2019 ते 2 ऑगस्ट 2019 दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य


                   नांदेडमधील भाजपचे एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर?
<strong>नांदेड</strong> : नांदेड जिल्ह्यातील मुखेड हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 2015 साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. तुषार राठोड हे 47 हजार 248 मतांनी विजयी झाले होते. आमदार तुषार राठोड यांनी काँग्रेसच्या हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांचा पराभव केला होता. 1 ऑगस्ट 2019 ते 2 ऑगस्ट 2019 दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य