नंदूरबार विधानसभा मतदारसंघ : डॉ. विजयकुमार गावितांसाठी विजय तर सोपा पण..

नंदूरबार जिल्ह्याचं राजवैभव असलेला विधानसभा मतदार संघ म्हणजे नंदूरबार विधानसभा मतदार संघ. १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून डॉ विजयकुमार गावित निवडून आले तेव्हा पासून या मतदार संघाकडे मंत्री पद होते. याला अपवाद फक्त २०१४ ची पंचवार्षिक होती, यात हा मतदार संघ मंत्रीपदाविना राहिला.
नंदूरबार जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला. या


                   नंदूरबार विधानसभा मतदारसंघ : डॉ. विजयकुमार गावितांसाठी विजय तर सोपा पण..
<div>नंदूरबार जिल्ह्याचं राजवैभव असलेला विधानसभा मतदार संघ म्हणजे नंदूरबार विधानसभा मतदार संघ. १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून डॉ विजयकुमार गावित निवडून आले तेव्हा पासून या मतदार संघाकडे मंत्री पद होते. याला अपवाद फक्त २०१४ ची पंचवार्षिक होती, यात हा मतदार संघ मंत्रीपदाविना राहिला.</div> <div></div> <div>नंदूरबार जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला. या