नाना-अमित शहांच्या भेटीचं गुपित काय?

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज (ता. 20) दिल्लीतील गृह मंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नाना आणि अमित शहा यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने अनेक तर्क-वितर्क नोंदवले जात आहेत. पण नानांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नानांनी शहांची भेट घेतली होती. पूरग्रस्तांसाठी मदत, येथील परिस्थितीची माहिती यावेळी नानांनी दिली. या पूरपरिस्थितीत दोन टप्यात मदत करण गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी शहांना सांगितले. त्यामुळे केंद्राकडून पुरेशी मदत मिळेल असे मत नानांनी यावेळी व्यक्त केली.  नानांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी निवडणूकांसाठीच ही भेट आहे की काय असा अंदाज व्यक्त केला जात होता.  News Item ID: 599-news_story-1566287393Mobile Device Headline: नाना-अमित शहांच्या भेटीचं गुपित काय?Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज (ता. 20) दिल्लीतील गृह मंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नाना आणि अमित शहा यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने अनेक तर्क-वितर्क नोंदवले जात आहेत. पण नानांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नानांनी शहांची भेट घेतली होती. पूरग्रस्तांसाठी मदत, येथील परिस्थितीची माहिती यावेळी नानांनी दिली. या पूरपरिस्थितीत दोन टप्यात मदत करण गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी शहांना सांगितले. त्यामुळे केंद्राकडून पुरेशी मदत मिळेल असे मत नानांनी यावेळी व्यक्त केली.  नानांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी निवडणूकांसाठीच ही भेट आहे की काय असा अंदाज व्यक्त केला जात होता.  Vertical Image: English Headline: Actor Nana Patekar meets home minister Amit Shah at New DelhiAuthor Type: External Authorटीम ईसकाळ अमित शहानाना पाटेकरदिल्लीमंत्रालयमहाराष्ट्रसांगलीsangliनिवडणूकSearch Functional Tags: अमित शहा, नाना पाटेकर, दिल्ली, मंत्रालय, महाराष्ट्र, सांगली, Sangli, निवडणूकTwitter Publish: Meta Description: महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नानांनी शहांची भेट घेतली होती. पूरग्रस्तांसाठी मदत, येथील परिस्थितीची माहिती यावेळी नानांनी दिली. या पूरपरिस्थितीत दोन टप्यात मदत करण गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी शहांना सांगितले. त्यामुळे केंद्राकडून पुरेशी मदत मिळेल असे मत नानांनी यावेळी व्यक्त केली. Send as Notification: 

नाना-अमित शहांच्या भेटीचं गुपित काय?

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज (ता. 20) दिल्लीतील गृह मंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नाना आणि अमित शहा यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने अनेक तर्क-वितर्क नोंदवले जात आहेत. पण नानांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नानांनी शहांची भेट घेतली होती. पूरग्रस्तांसाठी मदत, येथील परिस्थितीची माहिती यावेळी नानांनी दिली. या पूरपरिस्थितीत दोन टप्यात मदत करण गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी शहांना सांगितले. त्यामुळे केंद्राकडून पुरेशी मदत मिळेल असे मत नानांनी यावेळी व्यक्त केली. 

नानांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी निवडणूकांसाठीच ही भेट आहे की काय असा अंदाज व्यक्त केला जात होता. 

News Item ID: 
599-news_story-1566287393
Mobile Device Headline: 
नाना-अमित शहांच्या भेटीचं गुपित काय?
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज (ता. 20) दिल्लीतील गृह मंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. नाना आणि अमित शहा यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने अनेक तर्क-वितर्क नोंदवले जात आहेत. पण नानांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नानांनी शहांची भेट घेतली होती. पूरग्रस्तांसाठी मदत, येथील परिस्थितीची माहिती यावेळी नानांनी दिली. या पूरपरिस्थितीत दोन टप्यात मदत करण गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी शहांना सांगितले. त्यामुळे केंद्राकडून पुरेशी मदत मिळेल असे मत नानांनी यावेळी व्यक्त केली. 

नानांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी निवडणूकांसाठीच ही भेट आहे की काय असा अंदाज व्यक्त केला जात होता. 

Vertical Image: 
English Headline: 
Actor Nana Patekar meets home minister Amit Shah at New Delhi
Author Type: 
External Author
टीम ईसकाळ
Search Functional Tags: 
अमित शहा, नाना पाटेकर, दिल्ली, मंत्रालय, महाराष्ट्र, सांगली, Sangli, निवडणूक
Twitter Publish: 
Meta Description: 
महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नानांनी शहांची भेट घेतली होती. पूरग्रस्तांसाठी मदत, येथील परिस्थितीची माहिती यावेळी नानांनी दिली. या पूरपरिस्थितीत दोन टप्यात मदत करण गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी शहांना सांगितले. त्यामुळे केंद्राकडून पुरेशी मदत मिळेल असे मत नानांनी यावेळी व्यक्त केली. 
Send as Notification: