'नव्या स्वराज्याचा नवा लढा' टॅगलाईनसह राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टपासून

मुंबई : 'नव्या स्वराज्याचा नवा लढा' टॅगलाईनसह राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. या शिवस्वराज्य  यात्रेत 22 जिल्हे, 80 तालुके आणि 3 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून हाच पक्षाचा जाहीरनामा


                   'नव्या स्वराज्याचा नवा लढा' टॅगलाईनसह राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टपासून
<strong>मुंबई :</strong> 'नव्या स्वराज्याचा नवा लढा' टॅगलाईनसह राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. या शिवस्वराज्य  यात्रेत 22 जिल्हे, 80 तालुके आणि 3 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून हाच पक्षाचा जाहीरनामा