नाशिक पश्चिम मतदारसंघ | जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस, राष्ट्रवादी आणि मनसेचंही मोठं आव्हान

नाशिक : राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाली आणि त्यामध्ये नाशिक पश्चिम या विधानससभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्याआधी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष उभारला. शिवसेनेत असल्यापासूनच राज ठाकरे यांची नाशिकवर मजबूत पकड होती. 2009 च्या निवडणुकीत राज ठाकरेंचा करिष्मा चालला. नाशिक


                   नाशिक पश्चिम मतदारसंघ | जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस, राष्ट्रवादी आणि मनसेचंही मोठं आव्हान
<strong>नाशिक</strong> : राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाली आणि त्यामध्ये नाशिक पश्चिम या विधानससभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्याआधी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष उभारला. शिवसेनेत असल्यापासूनच राज ठाकरे यांची नाशिकवर मजबूत पकड होती. 2009 च्या निवडणुकीत राज ठाकरेंचा करिष्मा चालला. नाशिक