नासाच्या मंगळ मिशनच्या प्रमुख मिमी बाँग यांना वैज्ञानिक क्षेत्रातल्या महिलांच्या योगदानाबद्दल काय वाटतं? #BBC100Women

नासाने 2020 मध्ये मार्स हेलिकॉप्टर मोहीम आखली आहे. त्या मोहिमेचं नेतृत्व मिमी बाँग यांच्याकडे देण्यात आलं आहे.