नृसिंहवाडीत यंदा तिसरा दक्षिणद्वार सोहळा

नृसिंहवाडी - येथे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात दहा फुटांनी वाढ झाली. यामुळे येथील संगमावरील दत्त मंदिरात यंदा तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा  सायंकाळी सात वाजता झाला. दरम्यान पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून धरणपाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. कोयना, राधानगरी, चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात दहा फूटाने वाढ झाली. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज सायंकाळी पुराचे पाणी शिरले.  तालुक्यातील शिरोळ, तेरवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले असून कुंरूदवाड येथील अनवडी पूल, कुंरूदवाड - शिरढोण पूल पाण्याखाली गेला आहे.    News Item ID: 599-news_story-1567699814Mobile Device Headline: नृसिंहवाडीत यंदा तिसरा दक्षिणद्वार सोहळाAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: नृसिंहवाडी - येथे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात दहा फुटांनी वाढ झाली. यामुळे येथील संगमावरील दत्त मंदिरात यंदा तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा  सायंकाळी सात वाजता झाला. दरम्यान पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून धरणपाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. कोयना, राधानगरी, चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात दहा फूटाने वाढ झाली. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज सायंकाळी पुराचे पाणी शिरले.  तालुक्यातील शिरोळ, तेरवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले असून कुंरूदवाड येथील अनवडी पूल, कुंरूदवाड - शिरढोण पूल पाण्याखाली गेला आहे.    Vertical Image: English Headline: Dakshindwar Sohala in Narsinhwadi Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाधरणऊसपाऊसपूरfloodsपूलSearch Functional Tags: धरण, ऊस, पाऊस, पूर, Floods, पूलTwitter Publish: Send as Notification: 

नृसिंहवाडीत यंदा तिसरा दक्षिणद्वार सोहळा

नृसिंहवाडी - येथे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात दहा फुटांनी वाढ झाली. यामुळे येथील संगमावरील दत्त मंदिरात यंदा तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा  सायंकाळी सात वाजता झाला. दरम्यान पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून धरणपाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. कोयना, राधानगरी, चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात दहा फूटाने वाढ झाली. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज सायंकाळी पुराचे पाणी शिरले. 

तालुक्यातील शिरोळ, तेरवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले असून कुंरूदवाड येथील अनवडी पूल, कुंरूदवाड - शिरढोण पूल पाण्याखाली गेला आहे. 

News Item ID: 
599-news_story-1567699814
Mobile Device Headline: 
नृसिंहवाडीत यंदा तिसरा दक्षिणद्वार सोहळा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नृसिंहवाडी - येथे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात दहा फुटांनी वाढ झाली. यामुळे येथील संगमावरील दत्त मंदिरात यंदा तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा  सायंकाळी सात वाजता झाला. दरम्यान पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून धरणपाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. कोयना, राधानगरी, चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात दहा फूटाने वाढ झाली. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज सायंकाळी पुराचे पाणी शिरले. 

तालुक्यातील शिरोळ, तेरवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले असून कुंरूदवाड येथील अनवडी पूल, कुंरूदवाड - शिरढोण पूल पाण्याखाली गेला आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Dakshindwar Sohala in Narsinhwadi
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
धरण, ऊस, पाऊस, पूर, Floods, पूल
Twitter Publish: 
Send as Notification: