"पीओके'बाबतची याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला 50 हजारांचा दंड 

नवी दिल्ली ः पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर (पीओके) आणि गिलगीट हे लोकसभेचे दोन मतदारसंघ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्ते असलेले "रॉ'चे माजी अधिकारी रामकुमार यादव यांना 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.  यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही याचिका फेटाळून लावतानाच याचिकाकर्त्याला 50 हजार रुपयांचा दंडही खंडपीठाने ठोठावला. "ही जनहित याचिका होऊ शकते का? तुम्ही दिल्लीत राहता. मग पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये तुम्हाला काय रस आहे?'' अशी विचारणा खंडपीठाने या वेळी केली. अशा प्रकारची याचिका आम्ही का म्हणून दाखल करून घ्यावी, अशा शब्दांत खंडपीठाने यादव यांना फटकारले. हे दोन्ही भाग भारताचे अधिकृत प्रदेश आहेत, असा दावा यादव यांनी याचिकेत केला होता. News Item ID: 599-news_story-1561992283Mobile Device Headline: "पीओके'बाबतची याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला 50 हजारांचा दंड Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली ः पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर (पीओके) आणि गिलगीट हे लोकसभेचे दोन मतदारसंघ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्ते असलेले "रॉ'चे माजी अधिकारी रामकुमार यादव यांना 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.  यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही याचिका फेटाळून लावतानाच याचिकाकर्त्याला 50 हजार रुपयांचा दंडही खंडपीठाने ठोठावला. "ही जनहित याचिका होऊ शकते का? तुम्ही दिल्लीत राहता. मग पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये तुम्हाला काय रस आहे?'' अशी विचारणा खंडपीठाने या वेळी केली. अशा प्रकारची याचिका आम्ही का म्हणून दाखल करून घ्यावी, अशा शब्दांत खंडपीठाने यादव यांना फटकारले. हे दोन्ही भाग भारताचे अधिकृत प्रदेश आहेत, असा दावा यादव यांनी याचिकेत केला होता. Vertical Image: English Headline: Court rejects PIL on PoK Gilgit; imposes fine of Rs 50000Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवादिल्लीकाश्‍मीरसर्वोच्च न्यायालयरंजन गोगोईSearch Functional Tags: दिल्ली, काश्‍मीर, सर्वोच्च न्यायालय, रंजन गोगोईTwitter Publish: Meta Description: नवी दिल्ली ः पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर (पीओके) आणि गिलगीट हे लोकसभेचे दोन मतदारसंघ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्ते असलेले "रॉ'चे माजी अधिकारी रामकुमार यादव यांना 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.

नवी दिल्ली ः पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर (पीओके) आणि गिलगीट हे लोकसभेचे दोन मतदारसंघ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्ते असलेले "रॉ'चे माजी अधिकारी रामकुमार यादव यांना 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. 

यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही याचिका फेटाळून लावतानाच याचिकाकर्त्याला 50 हजार रुपयांचा दंडही खंडपीठाने ठोठावला.

"ही जनहित याचिका होऊ शकते का? तुम्ही दिल्लीत राहता. मग पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये तुम्हाला काय रस आहे?'' अशी विचारणा खंडपीठाने या वेळी केली. अशा प्रकारची याचिका आम्ही का म्हणून दाखल करून घ्यावी, अशा शब्दांत खंडपीठाने यादव यांना फटकारले. हे दोन्ही भाग भारताचे अधिकृत प्रदेश आहेत, असा दावा यादव यांनी याचिकेत केला होता.

News Item ID: 
599-news_story-1561992283
Mobile Device Headline: 
"पीओके'बाबतची याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला 50 हजारांचा दंड 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली ः पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर (पीओके) आणि गिलगीट हे लोकसभेचे दोन मतदारसंघ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्ते असलेले "रॉ'चे माजी अधिकारी रामकुमार यादव यांना 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. 

यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही याचिका फेटाळून लावतानाच याचिकाकर्त्याला 50 हजार रुपयांचा दंडही खंडपीठाने ठोठावला.

"ही जनहित याचिका होऊ शकते का? तुम्ही दिल्लीत राहता. मग पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये तुम्हाला काय रस आहे?'' अशी विचारणा खंडपीठाने या वेळी केली. अशा प्रकारची याचिका आम्ही का म्हणून दाखल करून घ्यावी, अशा शब्दांत खंडपीठाने यादव यांना फटकारले. हे दोन्ही भाग भारताचे अधिकृत प्रदेश आहेत, असा दावा यादव यांनी याचिकेत केला होता.

Vertical Image: 
English Headline: 
Court rejects PIL on PoK Gilgit; imposes fine of Rs 50000
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
दिल्ली, काश्‍मीर, सर्वोच्च न्यायालय, रंजन गोगोई
Twitter Publish: 
Meta Description: 