पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून तोफांचा मारा; पाच पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग केल्यानंतर भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले झाले आहे. या संदर्भात भारतीय लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात 4-5 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची महिती आहे. तसेच अनेक पाक सैनिक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. Sources: As per reports, 4-5 Pakistan Army soldiers have been killed and several have been injured. Indian Army has launched attacks on terrorist camps situated inside Pakistan occupied Kashmir (PoK) opposite the Tangdhar sector. pic.twitter.com/SFFFjAReHX — ANI (@ANI) October 20, 2019 Sources: Four terror launch pads in Neelam valley (Pakistan Occupied Kashmir) have been targeted/destroyed, fatalities reported. Indian Army has launched attacks on terrorist camps situated inside Pakistan occupied Kashmir (PoK) opposite the Tangdhar sector. pic.twitter.com/phQucUX9Zz — ANI (@ANI) October 20, 2019 पाकिस्तानी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचा भंग केला. त्यात नागरीवस्तीला लक्ष्य करण्यात आलं. त्यात एक नागरीक आणि दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. ताबारेषेवरून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी या हल्ल्याचा डाव होता, असे लष्कराकडून सांगण्यात आले. पाक व्याप्त काश्मीरमधील तनघर सेक्टरमधील दहशतवादी तळांना भारतीय जवानांनी लक्ष्य केले आहे. व्याप्त काश्मीरमधील नील खोऱ्यात दहशतवादी भारतात घुसवण्यासाठी चार तळ उभारण्यात आले आहेत. त्या तळांवर भारतीय जवानांनी हल्ला केला.   News Item ID: 599-news_story-1571556560Mobile Device Headline: पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून तोफांचा मारा; पाच पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा Appearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग केल्यानंतर भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले झाले आहे. या संदर्भात भारतीय लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात 4-5 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची महिती आहे. तसेच अनेक पाक सैनिक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. Sources: As per reports, 4-5 Pakistan Army soldiers have been killed and several have been injured. Indian Army has launched attacks on terrorist camps situated inside Pakistan occupied Kashmir (PoK) opposite the Tangdhar sector. pic.twitter.com/SFFFjAReHX — ANI (@ANI) October 20, 2019 Sources: Four terror launch pads in Neelam valley (Pakistan Occupied Kashmir) have been targeted/destroyed, fatalities reported. Indian Army has launched attacks on terrorist camps situated inside Pakistan occupied Kashmir (PoK) opposite the Tangdhar sector. pic.twitter.com/phQucUX9Zz — ANI (@ANI) October 20, 2019 पाकिस्तानी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचा भंग केला. त्यात नागरीवस्तीला लक्ष्य करण्यात आलं. त्यात एक नागरीक आणि दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. ताबारेषेवरून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी या हल्ल्याचा डाव होता, असे लष्कराकडून सांगण्यात आले. पाक व्याप्त काश्मीरमधील तनघर सेक्टरमधील दहशतवादी तळांना भारतीय जवानांनी लक्ष्य केले आहे. व्याप्त काश्मीरमधील नील खोऱ्यात दहशतवादी भारतात घुसवण्यासाठी चार तळ उभारण्यात आले आहेत. त्या तळांवर भारतीय जवानांनी हल्ला केला.   Vertical Image: English Headline: ceasefire violation by pakistan on loc indian army destroyed terror campsAuthor Type: External Authorटीम ई-सकाळजम्मूजम्मू-काश्मीरभारतपाकिस्तानभारतीय लष्करसैनिकदहशतवादSearch Functional Tags: जम्मू, जम्मू-काश्मीर, भारत, पाकिस्तान, भारतीय लष्कर, सैनिक, दहशतवादTwitter Publish: Meta Keyword: ceasefire violation by pakistan on loc indian army destroyed terror campsMeta Description: ceasefire violation by pakistan on loc indian army destroyed terror campsSend as Notification: Topic Tags: भारतपाकिस्तान

पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून तोफांचा मारा; पाच पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग केल्यानंतर भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले झाले आहे. या संदर्भात भारतीय लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात 4-5 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची महिती आहे. तसेच अनेक पाक सैनिक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे.

पाकिस्तानी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचा भंग केला. त्यात नागरीवस्तीला लक्ष्य करण्यात आलं. त्यात एक नागरीक आणि दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. ताबारेषेवरून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी या हल्ल्याचा डाव होता, असे लष्कराकडून सांगण्यात आले. पाक व्याप्त काश्मीरमधील तनघर सेक्टरमधील दहशतवादी तळांना भारतीय जवानांनी लक्ष्य केले आहे. व्याप्त काश्मीरमधील नील खोऱ्यात दहशतवादी भारतात घुसवण्यासाठी चार तळ उभारण्यात आले आहेत. त्या तळांवर भारतीय जवानांनी हल्ला केला.
 
News Item ID: 
599-news_story-1571556560
Mobile Device Headline: 
पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून तोफांचा मारा; पाच पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग केल्यानंतर भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले झाले आहे. या संदर्भात भारतीय लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात 4-5 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची महिती आहे. तसेच अनेक पाक सैनिक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे.

पाकिस्तानी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचा भंग केला. त्यात नागरीवस्तीला लक्ष्य करण्यात आलं. त्यात एक नागरीक आणि दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. ताबारेषेवरून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी या हल्ल्याचा डाव होता, असे लष्कराकडून सांगण्यात आले. पाक व्याप्त काश्मीरमधील तनघर सेक्टरमधील दहशतवादी तळांना भारतीय जवानांनी लक्ष्य केले आहे. व्याप्त काश्मीरमधील नील खोऱ्यात दहशतवादी भारतात घुसवण्यासाठी चार तळ उभारण्यात आले आहेत. त्या तळांवर भारतीय जवानांनी हल्ला केला.
 
Vertical Image: 
English Headline: 
ceasefire violation by pakistan on loc indian army destroyed terror camps
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
जम्मू, जम्मू-काश्मीर, भारत, पाकिस्तान, भारतीय लष्कर, सैनिक, दहशतवाद
Twitter Publish: 
Meta Keyword: 
ceasefire violation by pakistan on loc indian army destroyed terror camps
Meta Description: 
ceasefire violation by pakistan on loc indian army destroyed terror camps
Send as Notification: