पाक कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही : रावत

नवी दिल्ली : पाकिस्तान 1999 मधील कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही, कारण त्यांना त्याचा परिणाम काय होतो हे माहीत आहे. सीमाभागात भारतीय लष्कर अत्यंत करडी नजर ठेवून आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केले.  पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धातील विजयाला 20 वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येथील कोणताही भाग आपण सोडलेला नाही. आपल्या सैन्याच्या तुकड्या येथील प्रत्येक भागात गस्त घालत आहेत. पाकिस्तान पुन्हा कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करू शकतो काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना रावत यांनी वरील मत व्यक्त केले. कारगिलसारखी गोष्ट पुन्हा पाकिस्तान करेल असे आपल्याला वाटत नाही, कारण त्याचे काय परिणाम होतात हे त्यांनी पाहिले आहे, असे रावत म्हणाले. या वेळी रावत यांनी कारगिलमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गीतकार समीर याने तयार केलेल्या अल्बमचे प्रकाशन केले. यामध्ये बॉलिवूडचे नायक अमिताभ बच्चन आणि अन्य कलाकार आहेत. News Item ID: 599-news_story-1562342734Mobile Device Headline: पाक कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही : रावतAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : पाकिस्तान 1999 मधील कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही, कारण त्यांना त्याचा परिणाम काय होतो हे माहीत आहे. सीमाभागात भारतीय लष्कर अत्यंत करडी नजर ठेवून आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केले.  पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धातील विजयाला 20 वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येथील कोणताही भाग आपण सोडलेला नाही. आपल्या सैन्याच्या तुकड्या येथील प्रत्येक भागात गस्त घालत आहेत. पाकिस्तान पुन्हा कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करू शकतो काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना रावत यांनी वरील मत व्यक्त केले. कारगिलसारखी गोष्ट पुन्हा पाकिस्तान करेल असे आपल्याला वाटत नाही, कारण त्याचे काय परिणाम होतात हे त्यांनी पाहिले आहे, असे रावत म्हणाले. या वेळी रावत यांनी कारगिलमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गीतकार समीर याने तयार केलेल्या अल्बमचे प्रकाशन केले. यामध्ये बॉलिवूडचे नायक अमिताभ बच्चन आणि अन्य कलाकार आहेत. Vertical Image: English Headline: Pak did not repeat infiltration like Kargil says RawatAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाभारतपाकिस्तानकारगिलभारतीय लष्करअमिताभ बच्चनSearch Functional Tags: भारत, पाकिस्तान, कारगिल, भारतीय लष्कर, अमिताभ बच्चनTwitter Publish: Meta Description: पाकिस्तान 1999 मधील कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही, कारण त्यांना त्याचा परिणाम काय होतो हे माहीत आहे. सीमाभागात भारतीय लष्कर अत्यंत करडी नजर ठेवून आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केले.

पाक कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही : रावत

नवी दिल्ली : पाकिस्तान 1999 मधील कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही, कारण त्यांना त्याचा परिणाम काय होतो हे माहीत आहे. सीमाभागात भारतीय लष्कर अत्यंत करडी नजर ठेवून आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केले. 

पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धातील विजयाला 20 वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येथील कोणताही भाग आपण सोडलेला नाही. आपल्या सैन्याच्या तुकड्या येथील प्रत्येक भागात गस्त घालत आहेत. पाकिस्तान पुन्हा कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करू शकतो काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना रावत यांनी वरील मत व्यक्त केले. कारगिलसारखी गोष्ट पुन्हा पाकिस्तान करेल असे आपल्याला वाटत नाही, कारण त्याचे काय परिणाम होतात हे त्यांनी पाहिले आहे, असे रावत म्हणाले.

या वेळी रावत यांनी कारगिलमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गीतकार समीर याने तयार केलेल्या अल्बमचे प्रकाशन केले. यामध्ये बॉलिवूडचे नायक अमिताभ बच्चन आणि अन्य कलाकार आहेत.

News Item ID: 
599-news_story-1562342734
Mobile Device Headline: 
पाक कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही : रावत
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : पाकिस्तान 1999 मधील कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही, कारण त्यांना त्याचा परिणाम काय होतो हे माहीत आहे. सीमाभागात भारतीय लष्कर अत्यंत करडी नजर ठेवून आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केले. 

पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धातील विजयाला 20 वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. येथील कोणताही भाग आपण सोडलेला नाही. आपल्या सैन्याच्या तुकड्या येथील प्रत्येक भागात गस्त घालत आहेत. पाकिस्तान पुन्हा कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करू शकतो काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना रावत यांनी वरील मत व्यक्त केले. कारगिलसारखी गोष्ट पुन्हा पाकिस्तान करेल असे आपल्याला वाटत नाही, कारण त्याचे काय परिणाम होतात हे त्यांनी पाहिले आहे, असे रावत म्हणाले.

या वेळी रावत यांनी कारगिलमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गीतकार समीर याने तयार केलेल्या अल्बमचे प्रकाशन केले. यामध्ये बॉलिवूडचे नायक अमिताभ बच्चन आणि अन्य कलाकार आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
Pak did not repeat infiltration like Kargil says Rawat
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
भारत, पाकिस्तान, कारगिल, भारतीय लष्कर, अमिताभ बच्चन
Twitter Publish: 
Meta Description: 
पाकिस्तान 1999 मधील कारगिलसारखी घुसखोरी पुन्हा करणार नाही, कारण त्यांना त्याचा परिणाम काय होतो हे माहीत आहे. सीमाभागात भारतीय लष्कर अत्यंत करडी नजर ठेवून आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केले.