पीक विमा योजनेचा फायदा कुणाला अधिक होतोय शेतकऱ्यांना की विमा कंपन्यांना?

"पंतप्रधान पीक विमा योजना हा रफालपेक्षाही मोठा घोटाळा आहे," असा आरोप शेती प्रश्नांचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी केला आहे.