पाकिस्तानातली बंद असलेली हिंदू मंदिरं कधी उघडणार?

1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर पाकिस्तानातल्या या मंदिरावरही हल्ला झाला होता. त्यात नुकसानही झालं होतं. पाकिस्तानात हिंदू समाज सर्वांत मोठा अल्पसंख्याक समाज आहे.