पाच तासांच्या थरारानंतर विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या हौशी पर्यटकाची सुटका

लोणावळा : लोणावळ्याजवळच्या विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकाची पाच तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. अमर कोरे असं सुटका केलेल्या तरुण पर्यटकाचं नाव आहे. मार्ग माहित नसतानाही 8 ते 10 तरुणांनी भाजे लेण्याच्या बाजूने विसापूर किल्ल्याची चढाई सुरु केली. पण बोलण्याच्या नादात ते भरकटले आणि थेट जंगलात घुसले. तीव्र चढावरच्या एका


                   पाच तासांच्या थरारानंतर विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या हौशी पर्यटकाची सुटका
<strong>लोणावळा </strong><strong>: </strong>लोणावळ्याजवळच्या विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकाची पाच तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. अमर कोरे असं सुटका केलेल्या तरुण पर्यटकाचं नाव आहे. मार्ग माहित नसतानाही 8 ते 10 तरुणांनी भाजे लेण्याच्या बाजूने विसापूर किल्ल्याची चढाई सुरु केली. पण बोलण्याच्या नादात ते भरकटले आणि थेट जंगलात घुसले. तीव्र चढावरच्या एका