पाच वर्षात राज्याला रोहितच्या रुपाने आबा पाहायला मिळतील, आरआर पाटलांच्या आठवणीत शरद पवार भावूक

सांगली : पुढच्या पाच वर्षांमध्ये राज्याला रोहितच्या रुपाने आबा पाहायला मिळतील, असे भावूक प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. तासगावमध्ये माजी उपमुख्यमंत्री आरआर पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमन पाटील उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की, माझ्यापेक्षा आबा


                   पाच वर्षात राज्याला रोहितच्या रुपाने आबा पाहायला मिळतील, आरआर पाटलांच्या आठवणीत शरद पवार भावूक
<strong>सांगली :</strong> पुढच्या पाच वर्षांमध्ये राज्याला रोहितच्या रुपाने आबा पाहायला मिळतील, असे भावूक प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. तासगावमध्ये माजी उपमुख्यमंत्री आरआर पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमन पाटील उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की, माझ्यापेक्षा आबा