पंढरपूर वारी: उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पंढरपूर येथे केली विठ्ठलाची महापूजा

यंदा शिवनेरी बसमधून 20 वारकऱ्यांसोबत पालखी पंढरीत पोहोचेल. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या बसमधून पढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.