पुण्यात फेसबुक मित्राकडून दागिन्यांच्या हव्यासापोटी महिलेची हत्या

पुणे : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखी अनेकदा महागात पडतात. याबाबत अनेक घटना समोर आल्या आहेत. पुण्यात देखील फेसबुकवरुन झालेली मैत्री जावघेणी ठरली आहे. फेसबुकवर मित्र बनलेल्या एका महिलेची दागिन्यांच्या हव्यासापोटी हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. हत्या करणाऱ्या आनंद निकम नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. फक्त दोन लाख


                   पुण्यात फेसबुक मित्राकडून दागिन्यांच्या हव्यासापोटी महिलेची हत्या
<strong>पुणे</strong> : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखी अनेकदा महागात पडतात. याबाबत अनेक घटना समोर आल्या आहेत. पुण्यात देखील फेसबुकवरुन झालेली मैत्री जावघेणी ठरली आहे. फेसबुकवर मित्र बनलेल्या एका महिलेची दागिन्यांच्या हव्यासापोटी हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. हत्या करणाऱ्या आनंद निकम नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. फक्त दोन लाख