पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको, दीड तास लातूर-उमरगा रोड ठप्प

लातूर : गेल्या अनेक दिवसांपासून किल्लारीकर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही पाणी उपलब्ध होत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी आज रास्ता रोको केला. किल्लारीला माकणी धरणातून पाणीपुरवठा होत होता. परंतु मागील चार महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यावर कोणतीच उपाययोजना होत नाही. यामुळे आज किल्लारीकर ग्रामस्थांनी लातूर-उमरगा रस्त्यावर जवळपास


                   पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको, दीड तास लातूर-उमरगा रोड ठप्प
<strong>लातूर</strong> : गेल्या अनेक दिवसांपासून किल्लारीकर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही पाणी उपलब्ध होत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी आज रास्ता रोको केला. किल्लारीला माकणी धरणातून पाणीपुरवठा होत होता. परंतु मागील चार महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यावर कोणतीच उपाययोजना होत नाही. यामुळे आज किल्लारीकर ग्रामस्थांनी लातूर-उमरगा रस्त्यावर जवळपास