पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंकडून युतीवर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्र्यांकडून टाळ्या वाजवून स्वागत

मुंबई : महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. विशेष म्हणजे उद्धव यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. कलम 370 रद्द केल्याबद्दल मोदींचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आणि समान नागरी कायदा मंजूर करण्याची आठवणही करून दिली. पंतप्रधान मोदी


                   पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंकडून युतीवर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्र्यांकडून टाळ्या वाजवून स्वागत
<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. विशेष म्हणजे उद्धव यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. कलम 370 रद्द केल्याबद्दल मोदींचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आणि समान नागरी कायदा मंजूर करण्याची आठवणही करून दिली. पंतप्रधान मोदी