पंतप्रधान, राष्ट्रपतींचा फोटो जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात न लावल्याने भाजप कार्यकर्त्यांचा राडा

अमरावती : अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात भाजप कार्यकर्त्यांनी आज गोंधळ घातला. अध्यक्षांच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो न लावल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

अमरावती भाजप ग्रामीणचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अध्यक्षांच्या कार्यालयात प्रवेश केला आणि अध्यक्षांच्या विरोधात जोरदार


                   पंतप्रधान, राष्ट्रपतींचा फोटो जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात न लावल्याने भाजप कार्यकर्त्यांचा राडा
<p style="text-align: justify;"><strong>अमरावती :</strong> अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात भाजप कार्यकर्त्यांनी आज गोंधळ घातला. अध्यक्षांच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो न लावल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते.</p> <p style="text-align: justify;">अमरावती भाजप ग्रामीणचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अध्यक्षांच्या कार्यालयात प्रवेश केला आणि अध्यक्षांच्या विरोधात जोरदार