पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती, अण्णा हजारेंची सीबीआय कोर्टात साक्ष

मुंबई :पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सरकारी साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात मंगळवारी हजर झाले होते. "पद्मसिंह पाटील यांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती. याची मी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती, मात्र त्याची कुणीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील


                   पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती, अण्णा हजारेंची सीबीआय कोर्टात साक्ष
<strong>मुंबई :</strong>पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सरकारी साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात मंगळवारी हजर झाले होते. "पद्मसिंह पाटील यांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती. याची मी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती, मात्र त्याची कुणीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील