'पानी' फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बार्शीतील सुर्डी गाव राज्यात प्रथम

सोलापूर : ‘पानी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुर्डी गावाला पानी फाउंडेशनकडून 75 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे. पुण्यातील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्या


                   'पानी' फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बार्शीतील सुर्डी गाव राज्यात प्रथम
<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> ‘पानी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला.</p> <p style="text-align: justify;">या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुर्डी गावाला पानी फाउंडेशनकडून 75 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे. पुण्यातील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्या