पनीरऐवजी चिकनची डिलीव्हरी, झोमॅटोसह पुण्याच्या हॉटेलला 55 हजारांचा दंड

पुणे : ग्राहकाने ऑर्डर केलेल्या पनीर मसाल्याच्या डिशऐवजी चिकनची डिलीव्हरी करणं झोमॅटोसह पुण्याच्या हॉटेलला चांगलंच महागात पडलं आहे. ग्राहक न्यायालयाने या हलगर्जीप्रकरणी दोघांना 55 हजारांचा दंड ठोठावला आहे. तक्रारदार वकील षणमुख देशमुख यांना येत्या 45 दिवसांत ही रक्कम देण्याच आदेश ग्राहक कोर्टाने झोमॅटोला दिल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. देशमुख यांनी


                   पनीरऐवजी चिकनची डिलीव्हरी, झोमॅटोसह पुण्याच्या हॉटेलला 55 हजारांचा दंड
<strong>पुणे :</strong> ग्राहकाने ऑर्डर केलेल्या पनीर मसाल्याच्या डिशऐवजी चिकनची डिलीव्हरी करणं झोमॅटोसह पुण्याच्या हॉटेलला चांगलंच महागात पडलं आहे. ग्राहक न्यायालयाने या हलगर्जीप्रकरणी दोघांना 55 हजारांचा दंड ठोठावला आहे. तक्रारदार वकील षणमुख देशमुख यांना येत्या 45 दिवसांत ही रक्कम देण्याच आदेश ग्राहक कोर्टाने झोमॅटोला दिल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. देशमुख यांनी