पन्हाळ्यावर दारु पित बसलेल्या टोळक्याला शिवराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप, पावनखिंडीवरची सुरक्षा वाढवण्याची गरज

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांना पन्हाळ्यावर दारु प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांना चांगलाचं चोप दिला आहे. पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील हे तरुण पन्हाळ्यावर कारमध्ये बसून दारु पीत होते. शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट निर्दशनात येताचं त्यांनी दारु पिणाऱ्यांना


                   पन्हाळ्यावर दारु पित बसलेल्या टोळक्याला शिवराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप, पावनखिंडीवरची सुरक्षा वाढवण्याची गरज
<strong>कोल्हापूर </strong><strong>:</strong> कोल्हापूरच्या पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांना पन्हाळ्यावर दारु प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांना चांगलाचं चोप दिला आहे. पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतील हे तरुण पन्हाळ्यावर कारमध्ये बसून दारु पीत होते. शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट निर्दशनात येताचं त्यांनी दारु पिणाऱ्यांना