पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वे सरसावली

सोलापूर : मुंबईसह पुणे, कोकण, सांगली, कोल्हापूर, सांगली, सातारा, धुळे, नंदूरबार यासह अन्य ठिकाणच्या पुरग्रस्तांसाठी विविध सामाजिक संस्था, राजकीय, सामाजिक नेतेमंडळींकडून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र, पुरामुळे राष्ट्रीय व राज्य मार्ग बंद असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुरग्रस्तांना वेळेत मदत व्हावी, या उद्देशाने मदतीच्या वस्तू रेल्वेतून मोफत पाठविण्याची सोय रेल्वेने उपलब्ध करुन दिली आहे.  मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, धुळे, नंदूरबार मध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेकांचा सुखाचा संसार उघड्यावर आला. अनेकांची जनावरे, भांडी, घरातील जीवनावश्‍यक वस्तू पुरात वाहून गेल्या. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरसह राज्यभरातील विविध सामाजिक संस्थांसह राजकीय व सामाजिक व्यक्‍तींकडून जिवनावश्‍यक वस्तूंची मदत केली जात आहे. मात्र, तिथपर्यंत पोहचण्यासाठी अद्याप रस्ते वाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने त्या वस्तू विनाशुल्क पुरग्रस्तांपर्यंत पोहच करण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान, बहूतेक ठिकाणी रेल्वे पोहचू शकत नसतानाही राज्य परिवहन मंडळाने मात्र, नुसती बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मात्र बोलायला स्पष्ट नकार दिला.  महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पूरग्रस्तांसाठी केलेली मदत रेल्वेच्या माध्यमातून विनाशुल्क पोहच केली जाणार आहे. तत्पूर्वी, संबंधित संस्था अथवा व्यक्‍तींनी रेल्वेच्या पार्सल विभागात त्याची नोंद करणे आवश्‍यक आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे पत्र राज्यातील सर्व रेल्वे विभागांना प्राप्त झाले आहे.  - प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे News Item ID: 599-news_story-1565518368Mobile Device Headline: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वे सरसावलीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सोलापूर : मुंबईसह पुणे, कोकण, सांगली, कोल्हापूर, सांगली, सातारा, धुळे, नंदूरबार यासह अन्य ठिकाणच्या पुरग्रस्तांसाठी विविध सामाजिक संस्था, राजकीय, सामाजिक नेतेमंडळींकडून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र, पुरामुळे राष्ट्रीय व राज्य मार्ग बंद असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुरग्रस्तांना वेळेत मदत व्हावी, या उद्देशाने मदतीच्या वस्तू रेल्वेतून मोफत पाठविण्याची सोय रेल्वेने उपलब्ध करुन दिली आहे.  मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, धुळे, नंदूरबार मध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेकांचा सुखाचा संसार उघड्यावर आला. अनेकांची जनावरे, भांडी, घरातील जीवनावश्‍यक वस्तू पुरात वाहून गेल्या. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरसह राज्यभरातील विविध सामाजिक संस्थांसह राजकीय व सामाजिक व्यक्‍तींकडून जिवनावश्‍यक वस्तूंची मदत केली जात आहे. मात्र, तिथपर्यंत पोहचण्यासाठी अद्याप रस्ते वाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने त्या वस्तू विनाशुल्क पुरग्रस्तांपर्यंत पोहच करण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान, बहूतेक ठिकाणी रेल्वे पोहचू शकत नसतानाही राज्य परिवहन मंडळाने मात्र, नुसती बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मात्र बोलायला स्पष्ट नकार दिला.  महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पूरग्रस्तांसाठी केलेली मदत रेल्वेच्या माध्यमातून विनाशुल्क पोहच केली जाणार आहे. तत्पूर्वी, संबंधित संस्था अथवा व्यक्‍तींनी रेल्वेच्या पार्सल विभागात त्याची नोंद करणे आवश्‍यक आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे पत्र राज्यातील सर्व रेल्वे विभागांना प्राप्त झाले आहे.  - प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे Vertical Image: English Headline: Railway department rush to help flood victimsAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवामहाराष्ट्रपाऊसरेल्वेमंत्रालयदिवाकर रावतेकोल्हापूरधुळेपूरसोलापूरSearch Functional Tags: महाराष्ट्र, पाऊस, रेल्वे, मंत्रालय, दिवाकर रावते, कोल्हापूर, धुळे, पूर, सोलापूरTwitter Publish: Meta Description: पुरामुळे राष्ट्रीय व राज्य मार्ग बंद असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुरग्रस्तांना वेळेत मदत व्हावी, या उद्देशाने मदतीच्या वस्तू रेल्वेतून मोफत पाठविण्याची सोय रेल्वेने उपलब्ध करुन दिली आहे. Send as Notification: 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वे सरसावली

सोलापूर : मुंबईसह पुणे, कोकण, सांगली, कोल्हापूर, सांगली, सातारा, धुळे, नंदूरबार यासह अन्य ठिकाणच्या पुरग्रस्तांसाठी विविध सामाजिक संस्था, राजकीय, सामाजिक नेतेमंडळींकडून मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र, पुरामुळे राष्ट्रीय व राज्य मार्ग बंद असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुरग्रस्तांना वेळेत मदत व्हावी, या उद्देशाने मदतीच्या वस्तू रेल्वेतून मोफत पाठविण्याची सोय रेल्वेने उपलब्ध करुन दिली आहे. 

मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, धुळे, नंदूरबार मध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेकांचा सुखाचा संसार उघड्यावर आला. अनेकांची जनावरे, भांडी, घरातील जीवनावश्‍यक वस्तू पुरात वाहून गेल्या. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरसह राज्यभरातील विविध सामाजिक संस्थांसह राजकीय व सामाजिक व्यक्‍तींकडून जिवनावश्‍यक वस्तूंची मदत केली जात आहे. मात्र, तिथपर्यंत पोहचण्यासाठी अद्याप रस्ते वाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने त्या वस्तू विनाशुल्क पुरग्रस्तांपर्यंत पोहच करण्याची व्यवस्था केली आहे.

दरम्यान, बहूतेक ठिकाणी रेल्वे पोहचू शकत नसतानाही राज्य परिवहन मंडळाने मात्र, नुसती बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मात्र बोलायला स्पष्ट नकार दिला. 

महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पूरग्रस्तांसाठी केलेली मदत रेल्वेच्या माध्यमातून विनाशुल्क पोहच केली जाणार आहे. तत्पूर्वी, संबंधित संस्था अथवा व्यक्‍तींनी रेल्वेच्या पार्सल विभागात त्याची नोंद करणे आवश्‍यक आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे पत्र राज्यातील सर्व रेल्वे विभागांना प्राप्त झाले आहे. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे

News Item ID: 
599-news_story-1565518368
Mobile Device Headline: 
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वे सरसावली
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Railway department rush to help flood victims
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, पाऊस, रेल्वे, मंत्रालय, दिवाकर रावते, कोल्हापूर, धुळे, पूर, सोलापूर
Twitter Publish: 
Meta Description: 
पुरामुळे राष्ट्रीय व राज्य मार्ग बंद असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुरग्रस्तांना वेळेत मदत व्हावी, या उद्देशाने मदतीच्या वस्तू रेल्वेतून मोफत पाठविण्याची सोय रेल्वेने उपलब्ध करुन दिली आहे. 
Send as Notification: